{"title":"Current Affairs \u0026 Politics","description":"","products":[{"product_id":"एका-दिशेचा-शोध-रौप्यमहोत्सवी-आवृत्ती-eka-dishecha-shodh","title":"एका दिशेचा शोध - रौप्यमहोत्सवी आवृत्ती (Eka Dishecha Shodh)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्रायल-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सार्‍या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणार्‍या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणार्‍या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45490789515478,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71ZeAk05wqL._SL1500.jpg?v=1744865700"},{"product_id":"विश्वमित्र-भारत-vishwamitra-bharat-marathi-translation-of-why-bharat-matters","title":"विश्वमित्र भारत (Vishwamitra Bharat - Marathi Translation of Why Bharat Matters)","description":"\u003cp\u003eWhy Bharat Matters (Marathi) विश्वमित्र भारत व्हाय भारत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे जग केवळ कठोरच नाही तर अशांत आणि अंदाज न लावता येण्याजोगे आहे. कोविडचे परिणाम, युक्रेन आणि पश्चिम आशिया संघर्ष, हवामान बदलाच्या घटना, कट्टरतावाद आणि दहशतवाद यांवरून ते आत्ता ओळखले जाते. चीनचा उदय, अमेरिकेची बदलती भूमिका, रशियाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रभाव आणि नव्या तंत्रज्ञानाची ताकद यासारखी गुंतागुंतीची भूराजनीती तिथे कार्यरत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताला या वादळी समुद्रांमधून जागतिक सत्ता होण्यावरील आपले लक्ष ढळू न देता मार्गक्रमण करायचे आहे. ‘विश्वमित्र’ या नात्याने तो दक्षिण जगताच्या कल्याणाची आणि एकूणच जागतिक भल्यासाठी योगदान देण्याची कामना करत आहे. भारत जगाच्या मोजदादीमध्ये खूप महत्त्वाचा आहे, येणा-या जबाबदाऱ्या तसेच संधी स्वीकारायला सज्ज आहे. अमृतकाळामध्ये प्रवेश करताना एकीकडे त्याच्या मनात वृद्धी आणि विकासाच्या युगाची कल्पना आहे तर दुसरीकडे आपल्या परंपरा आणि वारशाशी निष्ठा राखण्याचाही मनोदय आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविश्वमित्र भारत मध्ये एस. जयशंकर असे मत मांडतात की, विकसनशील राष्ट्र बहुतेक वेळा स्थैर्याची अपेक्षा करत असताना भारताने या तीव्र अनिश्चिततेच्या काळामध्ये स्वतः उन्नत होण्याची योजना आखायला हवी. ही प्रक्रिया फारच अनन्यसाधारण आहे कारण ती एका सभ्यतावादी राज्याचे पुनरुत्थान आहे. त्याचबरोबर ते या जागतिकीकरणाच्या युगात परराष्ट्र धोरण सर्वच नागरिकांसाठी त्यांच्या रोजच्या आयुष्यात उत्तरोत्तर कसे महत्त्वाचे आहे. हे सुद्धा स्पष्ट करतात. रामायणाच्या चश्म्यातून आपला दृष्टीकोन समोर ठेवत लेखक आजच्या परिस्थितीसाठी एक अभिनव भूमिका मांडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारत महत्त्वाचा आहे कारण तो ‘भारत’ आहे, हे दिवसेंदिवस स्पष्ट होत जाणारे वास्तव समजून घेण्यासाठी आणि त्यावर गांभीयनि चिंतन करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचले पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45532172157142,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-711_POSIhBL._SL1500.jpg?v=1744865564"},{"product_id":"modis-governance-triumph","title":"Modis Governance Triumph","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eMeticulously researched and analysed, Modi’s Governance Triumph: Reshaping India’s Path to Prosperity delves into the Modi government’s key initiatives, reforms and innovations that have left an indelible imprint on India’s socio economic and political fabric. From the ambitious ‘Make in India’ campaign to sweeping changes in the taxation system with the introduction of the goods and services tax (GST), each chapter unpacks the narrative of a leader who has redefined governance in the world’s largest democracy.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eThe book not only examines the achievements but also critically evaluates the challenges and controversies that have marked Modi’s tenure, providing a well-rounded perspective on his leadership. It is an essential read for anyone interested in understanding changes taking place in India and the role Prime Minister Narendra Modi plays in reshaping the nation’s future.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45589004943574,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71Gz6Qw2iTL._SL1500.jpg?v=1744865379"},{"product_id":"the-free-voice-ravish-kumar","title":"द फ्री व्हॉइस (The Free Voice)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावतं केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने-असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली असल्याने स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला निर्माण झालेल्या धोक्यांचा शोधही हा पत्रकार घेतो. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमं आणि अन्य संस्था कशा अपयशी ठरल्या आहेत याची चिकित्सा करताना लोकशाहीचं नुकसान भरून काढण्याच्या मार्गाकडेही हे पुस्तक निर्देश करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45620612890838,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51d-QmiV1bL.jpg?v=1744865211"},{"product_id":"पंतप्रधान-नरेंद्र-मोदी-pantpradhan-narendra-modi","title":"पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Pantpradhan Narendra Modi)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eभारत सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भगवान बुद्धांच्या उपदेशांचा तसेच तत्त्वांचा अनुनय करण्याची आणि संरक्षण करण्याची नितांत गरज आहे. माझ्या मते मोदी सरकार हे कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने करत आहे. - दलाई लामा नोबेल पुरस्कारप्राप्त बौद्ध धर्मगुरू निर्णयप्रक्रियेतील विरोधाभास आणि पारदर्शक व्यवहाराची कमतरता यांमुळेच गावांपर्यंत विकास पोहोचू शकत नाही. अशात देशाच्या विकासासाठी गुजरात मॉडेल नक्कीच उपयुक्त ठरते आहे. या मॉडेलच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचवण्यात मोठ्या प्रमाणावर यश येत आहे. - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरत गुजरात हे असे एकमेव राज्य बनले आहे, जिथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. - न्यायमूर्ती व्ही.आर.कृष्णन् अय्यर माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय नरेंद्र मोदींचे नेतृत्व अनुकरणीय आहे. भारतासारख्या विशाल देशाचं उत्तम नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे यात शंकाच नाही. - रतन टाटा माजी अध्यक्ष, टाटा समूह अनेक वर्षांपासून गुजरातची जनता नरेंद्र मोदींना निर्णायक बहुमत देत आहे. देशाला यशोशिखरावर नेण्याचीही त्यांच्यात निश्चितच क्षमता आहे. - नारायण मूर्ती संस्थापक, इन्फोसिस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45620621082838,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81ab4jOh9eL._SL1500.jpg?v=1744865209"},{"product_id":"new-bjp-nalin-mehta","title":"दि न्यू बीजेपी (The New BJP)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e\"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्‍या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली.भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्‍या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45620705689814,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/511Z3G7ZvVL._SL1000.jpg?v=1744865203"},{"product_id":"हिंदुराष्ट्रातील-हिंदू-hindurashtratil-hindu","title":"हिंदूराष्ट्रातील हिंदू (Hindurashtratil Hindu)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eTo those who claim we are now living in a totalitarian, fascist, Hindu Rashtra, one must ask: What kind of a Hindu Rashtra is this where a billion-strong Hindus have been, through our parliament, through our courts, our education system, and our constitution, reduced to not just second-class but, rather, eighth-class citizens? What kind of Hindu Rashtra is this where Ram Navami, Hanuman Jayanti, Durga pooja processions, and even Garba celebrations, are attacked and stoned with impunity? What kind of Hindu Rashtra is this where a sitting Prime minister says minorities have the first right to resources? What kind of Hindu Rashtra is this where Hindus are forced to be refugees in their own land, where one can settle 40,000 Rohingya Muslims but not 700,000 Kashmiri Hindus, the land’s original inhabitants; where the judiciary says it is too late to prosecute those who raped, murdered, and ethnically cleansed lacs of Hindus? What kind of Hindu Rashtra is this where Hindu temples are exclusively controlled by the State, where Hindus must beg for Waqf land to celebrate their festival while the government usurps hundreds of thousands of acres of temple land and is responsible for more than 100,000 temples losing lakhs of crores in rental income? … If this is how a Hindu is rewarded in a Hindu Rashtra, he’d much rather be in a Muslim Rashtra because then at least there’d be no pretence of equality - a Kafir will get what he deserves. In this searing commentary penned with clinical precision, the author shreds to smithereens once and for all the guilt-tripping, self-loathing fake narrative that Hindus have been duped with since Independence. There is no pretence, no political correctness, only unvarnished truth – that the Hindus are living under State-sanctioned Apartheid. About The Author- Anand Ranganathan is a scientist and an author. His forthcoming book is on Indias forgotten scientists. Hindus in Hindu Rashtra is his first non-fiction book.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45620761493718,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-91fiCL3qrUL._SL1500.jpg?v=1744865199"},{"product_id":"1948-agnitandav-marathi","title":"१९४८ चं अग्नितांडव (1948 Ch Agnitandav)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकित्येक गावांतून ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं असं असलं तरी...काही गावांमध्ये लोकांनी ब्राह्मणांना मदतीचा हात पुढं केला. त्यांचे जीव, त्यांचे संसार वाचवले. जातीजातींमधल्या भांडणांनी आपण आपलं आणि आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतो याची जाणीव ठेवून सामान्य माणसाने जगलं पाहिजे, हे अधोरेखित करणारं... १९४८चं अग्नितांडव...!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45623925604566,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ranga.jpg?v=1747225812"},{"product_id":"एका-दिशेचा-शोध-eka-dishecha-shodh","title":"एका दिशेचा शोध (Eka Dishecha Shodh)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eराजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने मला या नवीन घडामोडींबाबत लिहिते केले याचा मला आनंद वाटतो. दिलीपरावांचा शब्द हा मी आज्ञेसमान मानतो, कारण वाचक आणि समाजाला काय हवे याची उत्तम जाण त्यांना आहे. या पुस्तकाचे वाचक म्हणून माझ्या संपर्कात आलेले सचिन इटकर पुढे माझे मित्र झाले. २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकात काही भर घालावी, म्हणून ते रात्रंदिवस मला आग्रह करत आले आहेत. २०१० मध्ये मी हे पुस्तक लिहावे, याबाबत आग्रही असलेले श्रीकांत मेणजोगे यांनीही २५व्या आवृत्तीच्या निमित्ताने मी पुस्तकात काही ताज्या विषयांवर लिहावे असे सुचवले. या दोघांचाही मी मन:पूर्वक ऋणी आहे. माझी सहकारी आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची सहसंस्थापक इल्मास फतेहअली हिने या नव्या लेखनासाठी नवे विषय, त्यांचे विश्लेषण आणि नव्या दिशा ठरवण्यात मला केलेली मदत माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. - संदीप वासलेकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45648826368214,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71ZeAk05wqL._SL1500_ff53b6d2-69ff-4b6b-a47c-4ffe0d212d97.jpg?v=1737140131"},{"product_id":"modi-3-0-by-bhandari-pradip","title":"मोदी 3.0 (Modi 3.0)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमोदी ३.0 | अव्वल , उत्तुंग , अभेद्य | प्रदीप भंडारी | अनुवादक - रोहन अंबिके | दिलीप राज प्रकाशन , पुणे . दिलीपराज घेऊन येत आहे . रिपब्लिक भारत, झी न्यूज, इंडिया न्यूज चे ज्येष्ठ पत्रकार, जन की बात चे संस्थापक आणि बेस्टसेलर लेखक प्रदीप भंडारी यांचे नवीन पुस्तक आयोद्ध्या मतदारांचे मर्मस्थळ .२०२४ च्या निवडणुकीचे संपूर्ण विश्लेषण . मोदींचा करिष्मा आणि भारताची पुढील वाटचाल जाणून घ्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45690802995414,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61wpog7XgmL._SL1500.jpg?v=1744864865"},{"product_id":"modi-challenge-marathi-minhaz-merchant","title":"मोदी आव्हान २०२४ चे भारताच्या राजकारणाची अग्निपरीक्षा(Modi Aavahan 2024)","description":"\u003chr\u003e\n\u003cdiv id=\"adoptedData\" class=\"celwidget\" data-feature-name=\"adoptedData\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"adoptedData\" data-csa-c-slot-id=\"adoptedData\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"adoptedData\" data-csa-c-id=\"7gnazy-s4uul7-13bchm-ynplfu\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"issuancePriceblockAmabot_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"issuancePriceblockAmabot\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"issuancePriceblockAmabot\" data-csa-c-slot-id=\"issuancePriceblockAmabot_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"issuancePriceblockAmabot_feature_div\" data-csa-c-id=\"ow6eno-dz0lhv-pnog32-tehlnz\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"bundles_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bundles\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bundles\" data-csa-c-slot-id=\"bundles_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"bundles_feature_div\" data-csa-c-id=\"77zrdq-gjk2vm-r6kqkg-dvtioi\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"exportsTaxMessage_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"exportsTaxMessage\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"exportsTaxMessage\" data-csa-c-slot-id=\"exportsTaxMessage_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"exportsTaxMessage_feature_div\" data-csa-c-id=\"dlmsw5-h75t35-wbtm9e-qhrd1v\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"promoPriceBlockMessage_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"promoPriceBlockMessage\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"promoPriceBlockMessage\" data-csa-c-slot-id=\"promoPriceBlockMessage_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"promoPriceBlockMessage_feature_div\" data-csa-c-id=\"t6n0cb-jpjxgf-2envpr-m8pa9s\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"takeBack_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"takeBack\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"takeBack\" data-csa-c-slot-id=\"takeBack_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"takeBack_feature_div\" data-csa-c-id=\"7u0gax-cv39rx-tchmbu-kv1qmz\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"dynamicDeliveryMessage_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"dynamicDeliveryMessage\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"dynamicDeliveryMessage\" data-csa-c-slot-id=\"dynamicDeliveryMessage_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"dynamicDeliveryMessage_feature_div\" data-csa-c-id=\"1y8q4t-w39gne-1z86o8-3c9eds\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBolderBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBolderBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBolderBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBolderBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBolderBadge_feature_div\" data-csa-c-id=\"b9xefc-t360ey-b7cnv6-1q077y\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"loyaltyRewardPointsRedemption_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"loyaltyRewardPointsRedemption\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"loyaltyRewardPointsRedemption\" data-csa-c-slot-id=\"loyaltyRewardPointsRedemption_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"loyaltyRewardPointsRedemption_feature_div\" data-csa-c-id=\"d86z9f-v4ygcu-xqss6r-c7u4l2\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"applicablePromotionList_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"applicablePromotionList\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"applicablePromotionList\" data-csa-c-slot-id=\"applicablePromotionList_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"applicablePromotionList_feature_div\" data-csa-c-id=\"8ycaac-o15op8-dq2hyq-xer51a\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreBadgePopover_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreBadgePopover\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreBadgePopover\" data-csa-c-slot-id=\"globalStoreBadgePopover_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"globalStoreBadgePopover_feature_div\" data-csa-c-id=\"422eeq-meyoqb-9ybtae-ds2mbe\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"dynamicIframe_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"dynamicIframe\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"dynamicIframe\" data-csa-c-slot-id=\"dynamicIframe_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"dynamicIframe_feature_div\" data-csa-c-id=\"1ryytz-p7pal7-k0q9qu-bo7tlc\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"twisterPlusWWDesktop\" class=\"celwidget\" data-feature-name=\"twisterPlusWWDesktop\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"twisterPlusWWDesktop\" data-csa-c-slot-id=\"twisterPlusWWDesktop\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"twisterPlusWWDesktop\" data-csa-c-id=\"2v2r73-8i5hfm-rp3d9p-y2b4lq\"\u003e\n\u003cspan class=\"a-declarative\" data-action=\"close-side-sheet\" data-close-side-sheet=\"{}\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"gestaltPredefinedCustomizations_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"gestaltPredefinedCustomizations\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"gestaltPredefinedCustomizations\" data-csa-c-slot-id=\"gestaltPredefinedCustomizations_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"gestaltPredefinedCustomizations_feature_div\" data-csa-c-id=\"aowwhr-mruhb2-s7pq71-l91vyh\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"productOverview_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"productOverview\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"productOverview\" data-csa-c-slot-id=\"productOverview_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"productOverview_feature_div\" data-csa-c-id=\"me7wmq-u6dwbn-lgx0kf-9eovls\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"valuePick_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"valuePick\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"valuePick\" data-csa-c-slot-id=\"valuePick_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"valuePick_feature_div\" data-csa-c-id=\"y4y500-ywjzgv-nl2pi-c13zvc\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"provenanceCertifications_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"provenanceCertifications\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"provenanceCertifications\" data-csa-c-slot-id=\"provenanceCertifications_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"provenanceCertifications_feature_div\" data-csa-c-id=\"11b6b0-aqek9o-2ivr8p-1lk3vv\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"handmadeArtisanCard_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"handmadeArtisanCard\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"handmadeArtisanCard\" data-csa-c-slot-id=\"handmadeArtisanCard_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"handmadeArtisanCard_feature_div\" data-csa-c-id=\"lyjtu-5iaejs-5c4de-pc6ahd\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"productOverview_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"productOverview\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"productOverview\" data-csa-c-slot-id=\"productOverview_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"productOverview_feature_div\" data-csa-c-id=\"x32e91-twdwfk-3se1pg-dnvq6r\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"9355439806\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-id=\"2bkm7d-nnqjah-av232l-y56g42\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003e2024ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते. जर नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ सलग तिसर्यांदा मिळवण्यात यशस्वी झाले, तर जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते पहिलेच नेते असतील. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या या समग्र आणि व्यापक आढाव्यात मिन्हाज मर्चंट यांनी, मोदींनी पंतप्रधानपदी असताना भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला कसा आकार दिला, याचं मार्मिक विश्लेषण केलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीची रणनीती भाजपाचा विजयरथ रोखू शकेल का, याची चाचपणीदेखील या पुस्तकात करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षांचं शासन असलेल्या राज्यांचे धुरंधर राज्यकर्ते आपापसातील मतभेद बाजूला सारू शकतील? 2012पासून मिन्हाज मर्चंट मोदींना अनेकदा भेटले, त्यांची मुलाखत घेतली. लेखकाने मोदींच्या भौगोलिक राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा आदि मुख्य विषयांसंदर्भातील धोरणांचं विश्लेषण केलं आहे. 10 विस्तृत विभाग आणि 31 प्रकरणं असलेल्या या पुस्तकात मोदींच्या मागील दशकातील एका प्रादेशिक नेत्यापासून वैश्विक राजनेता बनण्यापर्यंतचा प्रवास साकारण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46014637572310,"sku":null,"price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-204.jpg?v=1747807895"},{"product_id":"azadi-marathi-arundhati-roy","title":"आजादी (AZADI)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIN THIS SERIES OF ELECTRIFYING ESSAYS, ARUNDHATI ROY CHALLENGES US TO REFLECT ON THE MEANING OF FREEDOM IN A WORLD OF GROWING AUTHORITARIANISM. THE ESSAYS INCLUDE MEDITATIONS ON LANGUAGE, PUBLIC AS WELL AS PRIVATE, AND ON THE ROLE OF FICTION AND ALTERNATIVE IMAGINATIONS IN THESE DISTURBING TIMES. THE PANDEMIC, ROY SAYS, IS A PORTAL BETWEEN ONE WORLD AND ANOTHER. FOR ALL THE ILLNESS AND DEVASTATION IT HAS LEFT IN ITS WAKE, IT IS AN INVITATION TO THE HUMAN RACE, AN OPPORTUNITY, TO IMAGINE ANOTHER WORLD.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46482999836886,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-azadi.jpg?v=1744861844"},{"product_id":"arthashastra-kautilya","title":"Arthashastra By Kautilya","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eArthashastra is an ancient Indian text on statecraft and governance, written by Kautilya, a philosopher and statesman. This edition features the original text with a beautifully designed cover. With insights on politics, economics, and military strategy, this book remains relevant to modern-day readers interested in leadership and governance.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul class=\"a-unordered-list a-vertical\"\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eFeatures the original text on statecraft and governance.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eLearn about the principles of economic management, trade, taxation, and wealth creation outlined in this influential treatise.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eHelps in gaining insights into the art of diplomacy and military strategy as elucidated by the revered scholar.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eThe lessons and principles found in the Arthashastra continue to hold relevance in contemporary politics, governance, and strategic thinking.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003emust-read for anyone interested in leadership and governance.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46520495636694,"sku":"","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-arth.jpg?v=1738922966"},{"product_id":"ghatasutra-marathi-deepak-karanjikar","title":"घातसूत्र (Ghatsutra)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e'घातसूत्र' ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय - राजकीय ग्रंथ नाही . प्रबंध नाही . आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही . तत्वज्ञान नाही . आध्यात्मिक प्रवचन नाही . वा क्लिष्ट नाही चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही . दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन - प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे मन खिळवून ठेवतानाच, त्याला प्रस्थापित जगाचे भान यावे म्हणून दिशादर्शन करणारे हे लेखन कोणत्याही विशिष्ट ग्रंथशाखेत मोडत नसले तरी त्यात इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, तत्वज्ञान हे सर्व रहस्यमयतेने येते. वैचारिक आत्मविश्वासही देते!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46531705045206,"sku":"","price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61lm92D_iVL._SL1000.jpg?v=1739282639"},{"product_id":"vartanchya-zalya-katha-वार्तांच्या-झाल्या-कथा-by-rajiv-sabade-राजीव-साबडे","title":"वार्तांच्या झाल्या कथा (Vartanchya Zalya Katha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव सावडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्ताकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वातकिनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील औशवित्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडे ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उत्तरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शन जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्ताकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात… वार्तांच्या झाल्या कथा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46564332830934,"sku":"","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-varta.jpg?v=1740405377"},{"product_id":"istrayali-kimayagar-by-yorish-avi","title":"इस्रायली किमयागार (Israeli Kimayagar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइस्राईलमधलं नावीन्य, कल्पकता, तिथल्या परिसंस्था आणि जगभरातल्या अब्जावधी लोकांचं जगणं सुकर करण्याकरता या देशानं उचललेल्या सिंहाच्या वाट्याविषयी माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रमंडळींनी मला सांगितलं. अशा मित्रमंडळींचा सहवास लाभल्यामुळे मी स्वतःला भाग्यवानच समजतो. या आणि अशाच अनेक लोकांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे आणि औदार्यपूर्ण सहकार्यामुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो. पुस्तकनिर्मितीचा हा संपूर्ण प्रवासही अतिशय प्रेरणादायी होता. शंभराहून अधिक लोकांच्या मुलाखतींतून हे पुस्तक साकारलं आहे. नवकल्पनाकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरणकर्ते, सैन्यदलांचे सदस्य, सेवाभावी संस्थांचे अधिकारी, अभियंते, कम्प्युटर प्रोग्रॅमर्स, बँकर्स, जोखीम भांडवलदार, थिंक टँक्स अशा कितीतरी जणांचा या मुलाखतींत समावेश आहे. या सगळ्यांनाच मानवी समाजाच्या उन्नतीसाठी पूरक ठरलेल्या, इस्राईलच्या कल्पक, नवतेचा ध्यास घेऊन केलेल्या प्रवासाचा सार्थ अभिमान आहे, समाधान आहे. हे पुस्तक लिहायचं ठरवलं, तेव्हापासून अवीव आणि ईनात एझरा हे दोघंही या पुस्तकाचे अविभाज्य घटक झाले. या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला अमूल्य सहकार्य केलं. संपर्क साधण्यासाठी, संसाधनं उपलब्धतेसाठी मदत केलीच, शिवाय ते सतत पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हा प्रकल्प पूर्ण करताना आलेल्या सगळ्या चढ-उतारांत ते माझ्या सोबत होते आणि म्हणूनच मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46796751831254,"sku":"","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-israyli.jpg?v=1746524393"},{"product_id":"पावसातलासह्याद्री-शरद-पवार-pavsatala-sahyadri-sharad-pawar","title":"#पावसातलासह्याद्री शरद पवार (#Pavsatala Sahyadri Sharad Pawar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय व सामाजिक स्थित्यंतरांचा अभ्यास करणारे, पत्रकार, विद्यार्थी,राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या सर्वांसाठी ‘#पावसातीलसह्याद्री’ हे पुस्तक महत्वाचे आहे. हे पुस्तक महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या निवडणूकीतील एका अनपेक्षित घडामोडीचा दस्तावेज आहे.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यामुळे याच काळात सातारा लोकसभेसाठीही पोटनिवडणूक झाली.या निवडणूकीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले.कारण ही लढाई बलाढ्य नेत्यांनी एकामागून एक साथ सोडल्याने गलितगात्र झालेला पक्ष विरुद्ध सर्वार्थाने बलाढ्य पक्ष अशी होती.या काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राचे जनमाणस ढवळून काढले.त्यांच्या सभांना तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सातारा येथे जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी घेतलेली ‘पावसातील सभा’ प्रचंड गाजली.या सभेने महाराष्ट्रातील राजकारणाचा नूर पालटविला.शरद पवारांची जी एक विशिष्ट प्रतिमा आजवर रंगविण्यात आली होती,तिलाही या सभेने छेद दिला.सोशल माध्यमांत या सभेचे जबरदस्त प्रतिबिंब उमटले शिवाय पवारांचे व्यक्तिमत्त्व झळाळून पुढे आले. ‘पावसात भिजणारे पवार’ हे छायाचित्र यानंतर शरद पवारांच्या व्यक्तीचित्रणाचा अविभाज्य घटक झाले.सोलापूर येथील प्रख्यात पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी हे पुस्तक संपादित केले असून व ज्येष्ठ राजकीय पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ अवघडे यांनी सहसंपादन केले आहे.त्यांच्या अनुभवी व चिकित्सक नजरेतून या सभेबाबत सोशल मिडियातील सर्वंकष चर्चेचे तटस्थ,वस्तुनिष्ठ ‘दस्तावेजीकरण’ हा मराठी भाषेत क्वचितच आढळणारा विषय या पुस्तकात मांडण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46968810832086,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sp.jpg?v=1749966230"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/current-affairs-politics.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}