{"title":"Personal Finance","description":"","products":[{"product_id":"make-epic-money-ankur-wariku","title":"मेक एपिक मनी (Make Epic Money)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e‘शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशांविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत? पैशांविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं? या सगळ्या गोष्टी बदलल्याच पाहिजेत. ‌‘मेक एपिक मनी‌’ या माझ्या पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. मी स्वतः ज्या गोष्टी खूप उशिरा अतिशय मुश्किलीनं शिकलो, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून लाखो-कोट्यवधी वाचकांना शिकवण्याची माझी इच्छा आहे. ‌’ - अंकुर वारिकू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमेक एपिक मनी‌’ मधून देण्यात आलेला संदेश अतिशय स्पष्ट आहे. तुमची पार्श्वभूमी, तुमच्याकडचं अर्धवट ज्ञान, मर्यादित अनुभव, तुमच्याकडे असलेला तज्ज्ञतेचा अभाव - यांपैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला पैसा कमावण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला हवे तसे जगण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग तुम्हाला नेमकं कोण रोखत आहे? फक्त तुमच्या मनात खोलवर रुजलेले तुमचे विचार!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमचे विचारच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बरबाद करू शकतात किंवा तुमचं जीवन समृद्ध करू शकतात. विचार बदला, सारं काही बदलून जाईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातून तुमच्या विचारांना आव्हान देण्याचा, त्यांना चिथावणी व प्रेरणा देण्याचा आणि नंतर त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45405422813398,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71hSwGh54xL._SL1500.jpg?v=1744865968"},{"product_id":"goshta-paishapanyachi","title":"गोष्ट पैशापाण्याची (Goshta Paishapanyachi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रफुल्ल वानखेडे हे अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आहेत. ते पुस्तकप्रेमी आहेत. वाचनसंस्कृती जोपासणे आणि वाढविणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरवर त्यांचे असंख्य युथ फालोअर्स आहेत. अनोख्या पद्धतीने मूल्ये जपून व्यावसायिक यश मिळविण्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ते मुख्यत: ओळखले जातात. या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे. प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45406707744982,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61cdqObcaTL._SL1500.jpg?v=1737140778"},{"product_id":"mutual-fundvishayi-bolu-kahimonika-halan","title":"मुच्युअल फंड विषयी बोलू काही (Mutual Fund Vishayi Bolu Kahi)","description":"\u003cp\u003eगेली दोन दशक, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडण त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर मालमत्ता किंवा मुदत ठेवींसारख्या पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा, म्युच्युअल फंड्स हा एक नैसर्गिक निवडीचा पर्याय झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु म्युच्युअल फंडाची लोकप्रियता वाढलेली असली, तरी आपल्या फायद्याप्रमाणे त्यांचा वापर करण्याची क्षमता वाढलेली नाही. म्युच्युअल फंडांचे पर्याय हजारो असल्यामुळे गुंतवणूकदाराची मति कुठित होऊन जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबेस्टसेलिंग लेखिका आणि भारतात आर्थिक विषयांवर लिहिणाऱ्या मोनिका हालन या पुस्तकाद्वारा पुन्हा पदार्पण करत आहेत. या वेळी त्या म्युच्युअल फंडाविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाध्या-सोप्या भाषेत त्या म्युचुअल फंडाबद्दल असलेल्या शंका दूर करतात आणि दाखवून देतात की, त्या शंकांच परिमार्जन कस करायचं, रोख रकमेच्या प्रवाहाच व्यवस्थापन कसं करायचं आणि मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कस करायच, इथपासून स्वतःचं घर कसं घ्यायचं आणि निवृत्तीनतरचं आयुष्य सुखकर होईल असं नियोजन कसं करायचं इथपर्यंत सगळं काही या पुस्तकात चर्चिल गेलं आहे. तुमची आर्थिक उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर म्युच्युअल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफंडविषयी बोलू काही तुम्हाला आणून सोडतं. टिप्स नाहीत, युक्त्या प्रयुक्त्या नाहीत, फक्त एक शहाणपणाची पद्धत, जिच्यामुळे म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी चांगली कामगिरी करतील.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407016321238,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-712jantSIAL._SL1500.jpg?v=1737140777"},{"product_id":"rich-dad-poor-dad-marathi","title":"रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor dad)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eThis is the Marathi translation of RICH DAD POOR DAD - Robert Kiyosaki's bestselling book. Rich Dad Poor Dad teaches you to think like the rich and explains how money works, giving you the secrets about money that rich teach their children. By reading this book you'll better understand the power that your thinking can have on your life. If you are looking for financial freedom, then Rich Dad Poor Dad is a great place to start your learning process.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407333646550,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71U3l9gAkHL._SL1360.jpg?v=1744865962"},{"product_id":"100-dollar-startup-in-marathi","title":"द $ 100 स्टार्टअप (The $100 Startup)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eआयुष्य बदलण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eतुमच्या कामाचं स्वरूप बदला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eकर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुमचा स्वत:चा उद्योग सुरू करा. तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही.\u003cbr\u003eनवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द $ 100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं. या पुस्तकातून हे शिकायला मिळेल :\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eतुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे स्वत:च्या मर्जीनुसार उत्तम कमाई कशी करता येईल?\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eआवड आणि उत्पन्न याचा परिपूर्ण समन्वय साधून तुम्हाला प्रिय असलेल्या गोष्टीचं उदरनिर्वाहाच्या साधनात कसं रूपांतर करता येईल? 100 डॉलर्स किंवा कमी भांडवलामध्ये ज्या पन्नास सामान्य व्यक्तींनी हे साध्य करून दाखवलं त्यांचा मौल्यवान सल्ला प्रत्यक्षात कसा आणावा?\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e“विचारांना चालना देणारं, मनोरंजक आणि अत्यंत उत्कंठावर्धक असं हे मार्गदर्शनपर पुस्तक दाखवून देतं की, उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e- ग्रेचेन रुबीन,\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e‘द हॅपीनेस प्रोजेक्ट’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438439620822,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81EcFsJvDuL._SL1500.jpg?v=1744865839"},{"product_id":"मनीची-स्मार्ट-सायकोलॉजि-moneychi-smart-psychology","title":"मनीची स्मार्ट सायकोलॉजि  (Moneychi Smart Psychology)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमनीची स्मार्ट सायकोलॉजी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eमनीच्या सर्व पैलूंना समजवणारा एक मास्टरपीस\u003cbr\u003eइंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये उपलब्ध\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमनीच्या मागे धावू नका... मनीला तुमच्यामागे धावू द्या!\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eमनी कमवायची स्मार्ट पद्धत काय आहे?\u003cbr\u003eमनीची कमतरता दूर कशी करायची?\u003cbr\u003eमनीला हुशारीने मॅनेज कसं करायचं?\u003cbr\u003eइनव्हेस्टमेंट पॉवरचा योग्य उपयोग कसा करायचा?\u003cbr\u003eफायनान्शिअल प्रॉब्लेम्स आणि मनी ट्रॅप्सपासून कसा बचाव करायचा?\u003cbr\u003eमनीच्या स्मार्टनेसला कसं टॅकल करायचं?\u003cbr\u003eया प्रश्नांची उत्तरं शोधणं आजच्या आधुनिक युगात जगण्यासाठीच नाही तर प्रगती करण्यासाठीही आवश्यक आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मनीची सायकोलॉजी सखोलतेने समजून घेतल्यावरच शोधली जाऊ शकतात. तर याच संदर्भात ‘मी मन आहे’, ‘मी गीता आहे’ आणि ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी मनीवर आपलं बहुप्रतिक्षित पुस्तक ‘मनीची स्मार्ट सायकोलॉजी’ सादर करत आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eदीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की मनी कमवणं एवढंही कठीण काम नाही जेवढं ते दिसतं. खरं तर मनी कमवण्याच्या योग्य अप्रोचच्या अभावी अधिकाधिक लोकांना मनी कमवणं कठीण दिसत आहे. सरळ भाषेत लिहिलेलं हे पुस्तक मनी कमवण्याचा योग्य अप्रोच शिकवण्यासोबत आपल्या मनाला मनासारखी मनी कमवण्यासाठी सेटही करते. सोबतच लेखकाने या पुस्तकात इनव्हेस्टमेंटच्या पॉवरलाही समजवलं आहे आणि त्यानुसार मनीची गुंतवणूक करण्याचे उपायही सुचवले आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसर्वात खास गोष्ट ही की लेखकाने या पुस्तकात मनी कमवण्यासह मनीमुळे होणारे स्ट्रेस आणि भांडणं मिटवण्याचे सोल्यूशन्स दिले आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हे पुस्तक मनीसंबंधित सर्व प्रॉब्लेम्सचं वन पॉइंट सोल्यूशन तर आहेच, सोबतच एक मास्टरपीसही आहे जो मनीच्या सर्व पैलूंना वेगवेगळ्या केस स्टडीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत स्पष्टपणे समजावते. एकंदर हे पुस्तक आजच्या आधुनिक युगात कुठल्याही मनी प्रॉब्लेमशिवाय एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीचं एकमेव गाइड आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45615093940438,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81TUydy3JNL._SL1500.jpg?v=1744865248"},{"product_id":"multibagger-stocks-by-chhatre-punam","title":"मल्टिबॅगर स्टॉक्स (Multibagger Stocks)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eतुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते. मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यंत लोकप्रिय लेखक आणि यशस्वी गुंतवणूकदार प्रसेनजित पॉल यांनी मागील दहा वर्षांत स्वत:च्या पोर्टफोलिओची 100 पटींपेक्षा अधिक वाढ केली आहे. मल्टिबॅगर गुंतवणूक कशी करावी, याची उपयुक्त माहिती त्यांनी या पुस्तकात सांगितलेली आहे. स्वत:च्या संपत्तीची निर्मिती कशी केली, याचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि कोणालाही अमलात आणता येईल अशा धोरणाची आखणीही केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रचंड मोठा परतावा देणारे स्टॉक्स शोधून काढायचे एक साधे; पण अत्यंत प्रभावी असे तंत्र वाचकांसाठी प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहे. गुंतवणूक कधी करावी (बाजारात प्रवेश कधी करावा), किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी आणि बाजारातून पूर्ण गुंतवणूक कधी काढून घ्यावी? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिशय महत्त्वाच्या या तीन प्रश्नांची उत्तरे सदर पुस्तकात दिलेली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45699123249366,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-multi_a2b91671-a29f-4297-825b-83a91e768e82.jpg?v=1744864818"},{"product_id":"intelligent-investor-marathi-benjamin-graham","title":"द इंटेलिजंट इन्व्हेस्टर (The Intelligent Investor)","description":"\u003ch1 class=\"heading-title\"\u003eThe Intelligent Investor- value investigations sambandhicha antim shabda (Marathi)\u003c\/h1\u003e\n\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eद इंटेलिजंट इन्व्हेस्टर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45844894253270,"sku":null,"price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/TheIntelligentInvestor-800x800_a70a0485-5f2e-4a2c-b992-b47bd4681903.jpg?v=1755536225"},{"product_id":"rich-dads-guide-investing-marathi","title":"गुंतवणुकीचा मार्गदर्शक (Guntavanukicha Margadarshak)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाची सुरुवात मी व्हिएतनाममधून १९७३ साली परतलो,त्या वेळेपासून होते.मरिन कॉर्प्समधून सेवामुक्त होण्यासाठी मला वर्ष्भराचा अवधी होता.याचा अर्थ एका वर्षानंतर माझ्याकडे नोकरी नसणार हॊती,पैसा नसणार होती,पैसा नसणार होता,जमेची बाजूही काही नव्हती.म्हणून ऎका अर्थी या पुस्त्काची सुरुवात शून्यापासून होते.१९७३ साली माझ्याकडे केवळ होते अतिश्रीमंत होण्याचे एक स्व्प्न,एक असा गुंतवणुकदार होण्याचे स्वप्न,जो श्रीमंत ज्यात गुंतवणुक करतात,त्यामध्ये गुंतवणुक करण्यास पात्र ठरू शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46876399927510,"sku":"","price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-young_de026937-28b7-41e4-bf12-de9d6d312d99.jpg?v=1747568101"},{"product_id":"psychology-of-money-and-arthsakshar-vha","title":"अर्थ-विषयक भाष्य करणाऱ्या दर्जेदार पुस्तकांचा संच (Arthasakshar vha + paishache manas shastra 2 book set)","description":"\u003cp\u003e📘 1. अर्थसाक्षर व्हा (लेखक: सीए अभिजीत कोळपकर)\u003cbr\u003eतुमचे पैसे कुठे जातात हे समजत नसेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात मिळेल:\u003cbr\u003e– योग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग\u003cbr\u003e– बचतीच्या पैशाला कामाला लावण्याचे उपाय\u003cbr\u003e– विमा आणि कर्ज व्यवस्थापन\u003cbr\u003e– आणि बरेच काही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📗 2. पैशाचे मानसशास्त्र (लेखक: मॉर्गन हाऊजेल | मराठी अनुवाद: जयंत कुलकर्णी)\u003cbr\u003eपैशाच्या व्यवहारामागे आकडेमोड कमी, आणि मानसशास्त्र जास्त असतं.\u003cbr\u003eया पुस्तकात:\u003cbr\u003e– लोक पैशाविषयी कसे विचार करतात याचे १९ महत्त्वाचे धडे\u003cbr\u003e– आर्थिक निर्णय घेताना भावना, अहंकार, आणि जीवनदृष्टी यांचा प्रभाव\u003cbr\u003e– यशस्वी आर्थिक सवयींचे मानसशास्त्र\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47068277014742,"sku":null,"price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-psycology-of-moeny-3.jpg?v=1752908320"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/finance.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}