{"title":"Mythology","description":"","products":[{"product_id":"the-hidden-hindu-marathi-part1","title":"द हिडन हिंदू भाग १ ( The Hidden Hindu Bhag 1)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्‍या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45767802519766,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61vb9XlS3KL._SL1000.jpg?v=1744864349"},{"product_id":"hidden-hindu-part-2-marathi","title":"द हिडन हिंदू भाग २ ( The Hidden Hindu Bhag 2)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e\"ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २' मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46098144952534,"sku":null,"price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-6177FqMdwmL._SL1000.jpg?v=1737138468"},{"product_id":"bhagavad-gita-for-children","title":"Bhagavad Gita For Children","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBhagawadgita For Children Bhagavad Gita is one of the most sacred books of India. It is a part of great epic Mahabharata and contains seven hundred verses, which have been uttered by the Supreme Lord Himself in the starting of Mahabharata War when Arjuna did not want to indulge in war seeing all his relatives standing in the enemy army.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46728132919510,"sku":"","price":549.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bg.jpg?v=1744442626"},{"product_id":"epic-katha","title":"Epic Katha","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe Myths you thought you knew and those you never heard Tell me, Janashruti, Raikva said, what is it that makes you generous? Do you give because your heart overflows, or because you wish for the world to praise you. The king, humbled, bowed his head for he had never asked himself this before. In the Hindu tradition, storytelling is a sacred act, a powerful way of transmitting knowledge, values, and spiritual insight that has guided humanity for millennia. Some stories echo through the ages, shaping civilizations. Others lie hidden, waiting to be rediscovered. Both come together in Epic Katha, a thoughtfully curated collection bridging the familiar and the forgotten. Here, you ll find cherished tales such as Krishna Lifts Govardhan Hill and Yama Enlightens Nachiketa, alongside lesser-known gems like The Princess Who Travelled Across Time, Navagunjara: The Many Within the One and Rama Meets Shiva. A story is only as powerful as the way it s told and Deepam Chatterjee, with his deep knowledge and contagious passion for Indian Mythology, shares narratives that are both engaging and thought provoking. These stories aren t just echoes of the past, they offer timeless insights into the world we live in. Whether you are revisiting legends or discovering lost tales for the first time, Epic Katha will stay with you long after you turn the last page.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47231839928534,"sku":null,"price":445.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-epickatha.jpg?v=1756990945"},{"product_id":"two-epics-in-one-the-mahabharata-for-children-the-boys-who-fought","title":"Two Epics In One : The Mahabharata For Children The Boys Who Fought","description":"\u003cp data-start=\"221\" data-end=\"581\"\u003e\u003cem data-start=\"221\" data-end=\"291\"\u003eTwo Epics in One: The Mahabharata for Children – The Boys Who Fought\u003c\/em\u003e is an engaging and simplified retelling of the epic \u003cem data-start=\"344\" data-end=\"357\"\u003eMahabharata\u003c\/em\u003e specifically curated for young readers. This book focuses on the adventures, valor, and lessons of the young warriors of the Mahabharata, presenting the complex narratives in a clear, enjoyable, and age-appropriate style.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"583\" data-end=\"961\"\u003eThrough vivid storytelling, illustrations, and simplified language, children are introduced to the key characters, battles, and moral dilemmas of the epic, encouraging them to understand courage, friendship, duty (dharma), and perseverance. It not only entertains but also imparts timeless lessons of ethics, leadership, and integrity in a way that resonates with young minds.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"963\" data-end=\"1092\"\u003eIdeal for children, parents, and educators, this book makes the epic accessible, exciting, and inspiring for the next generation.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47543941398742,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/TwoEpicsInOne_TheMahabharataForChildrenTheBoysWhoFought.jpg?v=1764503137"},{"product_id":"कर्णपुत्र-आणि-जन्मरहस्य","title":"कर्णपुत्र आणि जन्मरहस्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकर्णपुत्र आणि अस्त्र'या पहिल्या भागाला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागासाठी अनेकांनी लिखित अभिप्राय पाठवले. त्याअभिप्रायातून मला काहींनी प्रश्नही विचारले. त्यात सर्वात जास्त जे प्रश्न आले ते म्हणजे, सुवेधच्या जन्माचं रहस्य काय ? तो नक्की कोणाचा पुत्र आहे? नदीकाठावर त्याच्याशी कोण बोलतं ? वगैरे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला, धर्माक्षीबरोबर त्याचा विवाह दुसऱ्या भागात तरी होणार की नाही ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तावनेत ही कादंबरी काल्पनिक आहे हे सांगूनदेखील अनेकांना ही सत्य घटनेवर आधारित आहे असं वाटलं किंवा वाचताना त्यांना ती तशी वाटली. तर एका चोखंदळ वाचकाने पहिल्या भागाइतकाच किंबहुना त्याहूनही सरस असा दुसरा भाग व्हायला पाहिजे हे ठणकावून सांगितलं. तर आमच्या एका सहृदय मित्राने 'इतर सर्व कामे बाजूला ठेवा, आधी दुसरा भाग पूर्ण करा' असंही सांगितलं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअशा शेकडो अभिप्रायामुळे दुसरा भाग लिहिण्यास प्रेरणा मिळाली. मला विश्वास वाटतो की, दुसरा भागही आपल्याला तेवढाच आवडेल, किंबहुना जास्तच भावेल. त्याच्याही प्रतिसादाच्या प्रतीक्षेत मी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47557646352598,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/86e53b406ddba1fb1bb41c0e1737db4e_ea24c8b0-f0d6-419b-920f-a812bf87e134.jpg?v=1764833238"},{"product_id":"द्रौपदी-इंद्रप्रस्थाची-साम्राज्ञी-भाग-१","title":"द्रौपदी : इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी (भाग १)","description":"\u003cp data-start=\"166\" data-end=\"595\"\u003e\u003cem data-start=\"166\" data-end=\"210\"\u003eद्रौपदी: इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी (भाग १)\u003c\/em\u003e हे महाभारतातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व द्रौपदीच्या आयुष्यावर आधारित प्रभावी वाचन आहे. तिच्या संघर्षमय आयुष्याची, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि नात्यांच्या गुंतागुंतीची सखोल मांडणी या पुस्तकात आढळते.\u003cbr data-start=\"419\" data-end=\"422\"\u003eद्रौपदी केवळ पाच पांडवांची पत्नी नव्हती, तर ती एक धडाडीची स्त्री, साम्राज्ञी आणि राजकारण, न्याय आणि सन्मानाची जाणीव असणारी व्यक्ती होती—ही कथा तिच्या दृष्टीकोनातून उलगडते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"597\" data-end=\"765\"\u003eपुस्तक वाचताना वाचकाला महाभारताच्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणाचा वास्तववादी अनुभव मिळतो. द्रौपदीचे साहस आणि निर्णय आजच्या वाचकांनाही प्रेरणा देतात.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47560044708054,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/c6bdf4c5aae03f6baa22455d39d622e2.jpg?v=1764922196"},{"product_id":"द्रौपदी-इंद्रप्रस्थाची-साम्राज्ञी-भाग-2","title":"द्रौपदी : इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी ( भाग २ )","description":"\u003cp data-start=\"159\" data-end=\"474\"\u003e\u003cem data-start=\"159\" data-end=\"204\"\u003eद्रौपदी : इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी (भाग २)\u003c\/em\u003e या पुस्तकात द्रौपदीच्या आयुष्यातील पुढील निर्णायक टप्प्यांची, भावनिक संघर्षांची आणि राजकीय घडामोडींची सखोल मांडणी आहे.\u003cbr data-start=\"323\" data-end=\"326\"\u003eतिची बुद्धिमत्ता, तिचे संघर्ष, तिच्या निर्णयांचे परिणाम आणि कुटुंब तसेच समाजातल्या ताणतणावांशी तिने केलेले सामना याचे प्रभावी चित्रण या भागात दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"476\" data-end=\"629\"\u003eमहाभारताच्या व्यापक कथेत एक स्त्री म्हणून द्रौपदीचे मनोगत, तिची मूल्ये, तिचे साहस आणि धैर्य यांचे समर्पक वर्णन करताना लेखक वाचकाला तिच्या जगात घेऊन जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"631\" data-end=\"780\"\u003eहा भाग वाचताना वाचकाला पात्रांच्या संबंधांचे गुंतागुंती, त्या काळातील सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि प्रत्येक घटनामागील तत्त्वे यांचे गंभीर दर्शन होते.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47560087732438,"sku":null,"price":247.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/6dd8b1ad45e2d46d38fa0c9014b14c2e.jpg?v=1764923606"},{"product_id":"द्रौपदी-इंद्रप्रस्थाची-साम्राज्ञी-भाग-३","title":"द्रौपदी : इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी ( भाग ३ )","description":"\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"9349001969\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"otsfd-hec41x-kyqiab-ufd9v6\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003eआपल्या रजःस्वला बहिणीला केसांनी ओढून नेऊन तिची सार्वजनिक विटंबना केली जाते, हे कळल्यावर द्रौपदीचा भाऊ, उत्तमौजस, काय प्रतिज्ञा करतो? द्रौपदीचे माहेरघर तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट परीक्षेत तिला कशी साथ देते?\u003cbr\u003eद्रौपदीची लाज राखणाऱ्या साडीचं पुढे काय झालं? वनवासाच्या काळात पांडवांच्या साथीनं तिचं अनोळखी आणि धोकादायक वाटांवरून मार्गक्रमण करणारं रूप, एक साम्राज्ञी, प्रेमळ पत्नी आणि प्रेमळ आईपासून ते एक शूर तलवारधारी होऊन तिच्या शत्रूचा नाश करणाऱ्या तिच्या या रौद्र अवतारावर मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार राहा.\u003cbr\u003eराक्षसांच्या कुळांमध्ये जातीय दंगल उसळू नये म्हणून हिडिंबा आणि मौरवी यांच्याशी सखोल संबंध प्रस्थापित करताना त्यांच्या सुसंस्कृत राजकीय मुत्सद्देगिरीचे साक्षीदार व्हा.\u003cbr\u003eसोनाली राजे यांनी लैंगिक शोषणाची विकृती आणि प्रवृत्ती कशी ठेचून काढली, हे महाभारतातील द्रौपदी-कीचक आणि अर्जुन-उर्वशी या पीडित-अपराधी जोड्यांच्या माध्यमातून, आपल्या प्रकरणांत अधोरेखित केली आहे.\u003cbr\u003eकर्मठ आणि निर्भय अशा योद्ध्या राणीला भेटा; जी स्वाभिमान राखण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पुरुषाची वाट पाहत नाही. स्वतः साठी आणि आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या सन्मान रक्षणासाठी द्रौपदी खंबीरपणे कशी उभी राहते ते पाहा. तिच्या आयुष्याच्या नीचांकात तिच्याबरोबर पावले उचला.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-slot-id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" data-csa-c-asin=\"9349001969\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"ww74io-7nasji-kvi4i6-mw6jgb\" data-cel-widget=\"globalStoreInfoBullets_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"9349001969\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"3qhryu-k8kf8v-r8zgs0-oeo2kl\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBadge_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47560132002006,"sku":null,"price":337.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/a84339d9c07bb91586d25e0fd48e02ba.jpg?v=1764926971"},{"product_id":"महाभारत-कथामृत-mahabharat-kathamrut","title":"महाभारत कथामृत (Mahabharat Kathamrut)","description":"\u003cp data-start=\"161\" data-end=\"517\"\u003e\u003cem data-start=\"161\" data-end=\"177\"\u003eमहाभारत कथामृत\u003c\/em\u003e हे भारतीय संस्कृतीतील महान महाकाव्य \u003cem data-start=\"214\" data-end=\"253\"\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eMahabharata\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/em\u003e यातील महत्त्वपूर्ण घटना, प्रेरणादायी प्रसंग, महान व्यक्तिमत्त्वे आणि जीवनदर्शन सोप्या व रसाळ भाषेत उलगडणारे पुस्तक आहे. पांडव, कौरव, श्रीकृष्ण, भीष्म, कर्ण, द्रौपदी आणि इतर अनेक पात्रांच्या कथा वाचकांना धर्म, नीती, त्याग आणि कर्तव्य यांचे महत्त्व समजावून सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"519\" data-end=\"743\"\u003eया पुस्तकातील कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा आणि योग्य मार्ग निवडण्याचे मार्गदर्शनही देतात. प्रत्येक प्रसंगातून मानवी स्वभाव, नेतृत्व, नातेसंबंध आणि नैतिक मूल्यांचे गूढ उलगडत जाते.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48350695522518,"sku":null,"price":637.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/MahabharatKathamrut.webp?v=1781163564"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/mythology.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}