{"title":"Recipe \/ पाकशास्त्र","description":"","products":[{"product_id":"madhuras-recipe-shalecha-daba-mothi-sutti-by-madhura-bachal","title":"शाळेचा डबा - मोठी सुट्टी (Madhuras Recipe - Shalecha Daba Mothi Sutti By Madhura Bachal)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45603672424662,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81AGR1B-xyL._SL1500_ce459d48-6847-4545-9816-4b73f12be962.jpg?v=1744865321"},{"product_id":"madhuras-recipe-shalecha-daba-chhoti-sutti-by-madhura-bachal","title":"शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी (Madhuras Recipe - Shalecha Daba Chhoti Sutti By Madhura Bachal)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45603867328726,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-dabba.jpg?v=1749815953"},{"product_id":"नीनाज्-रेसिपीज्-फॉर-गेस्ट-neenaj-receipies-for-guest","title":"नीनाज् रेसिपीज् फॉर गेस्ट (Neenaj Receipies For Guest)","description":"\u003cp\u003eगेली अनेक वर्षे निरनिराळ्या पदार्थांचा बारकाईने अभ्यास करून, तसेच विस्तृत अनुभव आणि अति परिश्रमाने व प्रोत्साहनाने गोळा केलेले पाककलेच्या ज्ञानाचे समृध्द भांडार, ह्यांच्या आधारावर आपले पाककलेचे पुस्तक काढावयाचे दीदीचे प्रचंड मोठे स्वप्न होते, जेणेकरून तिच्या पुस्तकाद्वारे नव्या व जुन्या गृहिणींना स्वयंपाकात मदत होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- अनिता\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45603885318358,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/IMG-20240517_182520_1.jpg?v=1744865315"},{"product_id":"शाश्वत-भविष्यासाठी-लघु-तृणधान्य-shashwat-bhavishyasathi-laghu-trundhanya","title":"शाश्वत भविष्यासाठी लघु-तृणधान्य (Shashwat Bhavishyasathi Laghu-Trundhanya)","description":"\u003cp\u003e• प्रगतशील शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत आणि स्टार्ट-अप उद्योजकांपासून गृहिणींपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त संदर्भ ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• लघु-तृणधान्यांची लागवड, प्रक्रिया उद्योग, पाककृती, पर्यावरण आणि आरोग्यासाठी त्यांचे महत्त्व यांसह विविध विषयांवरील सखोल माहितीसाठी अवश्य वाचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738508583126,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/IMG-20240605_184935.jpg?v=1744864527"},{"product_id":"annajidnyasa-dr-malati-karwarkar","title":"अन्नजिज्ञासा (Annajidnyasa)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eशरीराला अन्न आवश्यक असते. पण नुसते पोट भरून अन्नाचा फायदा शरीराला होतोच असे नाही. पोषणमूल्य असलेल्या अन्नाची गरज शरीराला असते. जीवनाचे रसायन योग्य प्रकारे सांभाळले तर अगदी गर्भधारणा, प्रसुतीनंतर बाळाचे पुढचे आयुष्य निर्वेध होते. शरीरातील प्रत्येक व्याधीचा सबंध आहाराशी असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणूनच बाल वयात, तरुणपणी, प्रौढावस्थेत व वार्धक्यातील आहार कसा असावा, या विषयी डॉ. मालती कारवारकर यांनी 'अन्नजिज्ञासा'मधून मार्गदर्शन केले आहे. शरीराला आवश्यक कॅल्शिअम, प्रोटिन्स कोणत्या पदार्थामधून मिळतात, खाण्याचे शात्र, सकाळचे नाश्त्याचे पदार्थ, दुपारचे जेवण, सायंकाळचे खाणे, रात्रीचे भोजन कसे असावे हे त्यांनी सानितले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयात आपण परंपरेने ज्या पदार्थाचे सेवन करतो, ते स्वादिष्ट असेल, तरी पोषणयुक्त असतातच असे नाही. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि का खावेत हे यात स्पष्ट केले आहे. सध्या मिळणाऱ्या बाजारू पदार्थाचे दुष्परिणामही सांगितले आहेत. शरीरस्वास्थासाठी अन्नजिज्ञासा कशी असावी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे या पुस्तकातून कळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45785118671062,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-416xFdabgCL.jpg?v=1744864159"},{"product_id":"365-paramparik-nyahariche-padarth-marathi","title":"३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ (365 Paramparik Nyahariche Padarth)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e३६५ पारंपरिक न्याहरीचे पदार्थ पृष्ठसंख्या - ३८९ ,रंगीत रेसिपी फोटो कोलाज - ८० ,एकत्रित पृष्ठसंख्या - ४८९, जिथे जे पिकते तिथे ते शिजते या अनुशंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील विस्मरणात गेलेल्या पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचा खजिना… सकाळच्या न्याहारीपासून आणि दिवस भरात कधीही बनविता येणाऱ्या पारंपरिक ३६५ पाककृती… सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचलेल्या मधुरा यांचे हे न्याहरी स्पेशल नवीन पुस्तक… प्रत्येक ऋतूनुसार महाराष्ट्रातील त्या त्या भागातील बनणाऱ्या वेगवेगळ्या पाककृती… मधुराने प्रत्येक रेसिपी स्वतः बनवून फोटोज सहित नमूद केलेले हे नवीन पुस्तक.... प्रत्येक रेसिपी मध्ये छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स आणि बरेच काही.... मधुराच्या ठेवणीतील घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणाऱ्या पदार्थाचा खजिना...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787674312918,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81pzryOhuRL._SL1500_2276040d-9095-4443-bb4d-aa0422aaee26.jpg?v=1744864156"},{"product_id":"diabetes-friendly-meal-planning","title":"Diabetes Friendly Meal Planning","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e1)Healthy, nutritious recipes specially formulated for Diabetes patients based on doctor’s advice and recommendation. 2)Diabetes friendly and simple recipes that can be easily prepared at home. 3)A complete guide to daily healthy meal planning for people having diabetes and for non-Diabetes patients as well. 4)A helping hand that adds convenience to the life of a Diabetes patient. 5)Recipes are narrated in simple and easy language. 6)A must have book for people to control diabetes with proper diet and nutrition and yet who are foodies.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787731689686,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81VoDMu-ceL._SL1500.jpg?v=1744864152"},{"product_id":"डायबेटिस-फ्रेंडली-आहार-नियोजन-madhuras-recipe-diabetes-friendly-aahar-niyojan","title":"डायबेटिस फ्रेंडली आहार नियोजन (Madhuras Recipe - Diabetes Friendly Aahar Niyojan)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. पाकशास्त्र आणि आहारशास्त्र यांची सांगड घालणारे मधुरा यांचे नवीन पुस्तक. ३. डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेऊन तयार केलेले खास डायबेटीस पेशंटसाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ४. डायबेटीससाठी अनुकूल आणि घरच्या घरी सहज तयार करता येतील अशा पाककृती. ५. डायबेटीस पेशंटसाठी संपूर्ण दिवसासाठीचे आहार नियोजन. ६. सरळ आणि सोप्या शब्दात दिलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. ७. डायबेटीससाठी दैनंदिन आहार कसा असावा याचं मार्गदर्शन म्हणजे ‘डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन’ हे पुस्तक. ८. खाण्याची आवड असणाऱ्या डायबेटीस असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे, असे पुस्तक. ९. डायबेटीस पेशंटचे जीवन सुखकर होण्यासाठी मदतीचा हात देणारे पुस्तक. १०. योग्य आहार घेऊन डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक. ११. डायबेटीस पेशंटच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांसाठीही हे आहार नियोजन आदर्श असंच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787743420630,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81GEqjdbFcL._SL1500.jpg?v=1744864151"},{"product_id":"सात्त्विक-sattvik","title":"सात्त्विक (Sattvik)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787758952662,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"स्वयंपाक-घरातील-तंत्र-आणि-मंत्र-madhuras-recipe-swayampak-gharatil-tantra-ani-mantra","title":"स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र (Madhuras Recipe - Swayampak Gharatil Tantra Ani Mantra)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी 'मधुराज रेसिपी' घेऊन आलेय खास तुमच्यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ३. सर्व गृहिणींना उपयुक्त ठरणारी माहिती आणि मार्गदर्शन ४. स्वयंपाक घरात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणींवर अचूक उत्तर अर्थात 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक. ५. स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक. ६. अनुभवी आणि सोप्या पद्धतीमध्ये मांडलेल्या अतिशय माहितीपूर्वक अशा टिप्स. ७. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स नक्कीच तुमच्या उपयुक्त ठरतील. ८. रोजच्या वापरतील भाज्यांपासून ते विविध पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स. ९. पारंपरिक तसेच आधुनिक स्वयंपाक घरातील वावर सुलभ करण्यासाठी टिप्सचा खजिना. १०. 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' या पुस्तकातील टिप्स तुमचा स्वयंपाकाचा वेळच वाचवत नाहीत तर तुम्हाला नवीन पदार्थ सहजतेने बनवण्यास मदत करतात. ११. स्वयंपाकाचा वेळ अधिक उत्पादनक्षम आणि सोप्या पद्धतीने वापरता यावा यासाठी 'स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र' हे पुस्तक तुमच्या स्वयंपाकघरात हवेच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787791491286,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-91rKSk9NRPL._SL1500.jpg?v=1744864147"},{"product_id":"अन्नपूर्णेशी-हितगूज-annapoorneshi-hitgooj","title":"अन्नपूर्णेशी हितगूज (Annapoorneshi Hitgooj)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787825012950,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"मुलांच्या-आवडीच्या-३०३-चविष्ट-रेसिपीज-mulanchya-awadichya-303-chavista-recipes","title":"मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज (Mulanchya Awadichya 303 Chavista Recipes)","description":"\u003cp\u003eमुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787860205782,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-menka_1.jpg?v=1745675269"},{"product_id":"मुलांच्या-डब्यासाठी-४०४-पौष्टिक-रेसिपीज-mulanchya-dabyasathi-404-paushtik-recipes","title":"मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज (Mulanchya Dabyasathi 404 Paushtik Recipes)","description":"\u003cp\u003eमुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज कांचन बापट .\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787874132182,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mul_5d07721e-5126-4aa4-a223-cab6b386d38f.jpg?v=1745675452"},{"product_id":"पाहुणचार-pahunchar","title":"पाहुणचार (Pahunchar)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eThis book, first published in 1995, was considered state-of the-art in terms of production quality and aesthetics. It brought about a revolution of sorts in Marathi publication in the area of food craft for the connoisseurs. The book covers various types of modern and conventional recipes to include Appetisers, Snacks, Soups, Salads, Roti-Parathe, Pulav-Biryani, Delicious Vegetable Curries (Bhaajya) Non-vegetarian fare, Chinese Dishes, Sweets and desserts. Feature eye catching high quality photographs and sketches. Important tips for organising parties and food decorations suggested. Guide to weights, measures and proportions relevant for cooking.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787888845014,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71wUZWTEl1L._SL1024.jpg?v=1744864142"},{"product_id":"रुचिरा-भाग-१-ruchira-bhag-1","title":"रुचिरा भाग - १ (Ruchira Bhag - 1)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e३० वर्षात अडीच लाख प्रतींच्या विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारा पाकशास्त्रावरील एकमेव अजोड ग्रंथ रुचिरा ! पाककलेचे जणू दुसरे नाव.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घ्यावा म्हणजे जो हमखास चांगलाच होणार ! याचे रहस्य काय ? तर रुचिरामध्ये पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता खुद्द स्वयंपाकघरत प्रचलित असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे आणि स्वत: कमलाबाईंनी हेच वाटी चमच्याचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हातचे काहीही राखून न ठेवता पदार्थाची साद्यन्त आणि सविस्तर कृती दिली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही विशेष कल्पना व वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून कमलाबाईनी 'रूचिरा'चे लेखन केले आहे. शाळाकॉलेजमध्ये शिकणार्‍या व नव्याने संसारात पडलेल्या मुलींना स्वयंपाकाची सवय नसते. त्यासाठी रोजच्या जेवणातले तसेच इतरही साधे व सुलभ असे पुष्कळ पदार्थ रुचिरामध्ये दिले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच निरनिराळ्या पाककृतींचे व इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून व त्या त्या प्रमाणे पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच 'स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी' असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभरपूर रेखाचित्रे, साधी व रंगीत छायाचित्रे व अकारविल्हे अनुक्रमणिका याने हा ग्रंथ सजला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक गृहिणीच्या , क्वचित पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा ग्रंथ.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787896709334,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/PIC_201806241102_4358_1.jpg?v=1744864141"},{"product_id":"रुचिरा-भाग-२-ruchira-bhag-2","title":"रुचिरा भाग - २ (Ruchira Bhag - 2 )","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eरुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २ सिद्ध केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय पेहराव चढवून रुचिराच्या पद्धतीनुसार वाटीचमच्याच्या प्रमाणात सिद्ध केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपहिल्या भागाप्रमाणेच परंतू स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत रुचिरा - भाग २ नेही यशाच्या पायर्‍या वेगाने चढल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787904475350,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71R1TqQRHQL._SL1500.jpg?v=1744864140"},{"product_id":"101-breakfast-recipes-guide-healthy","title":"१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज (101 Breakfast Recipes)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eThis book by well-known food author Kanchan Bapat is a collection of 101 healthy breakfast recipes for the entire family. The book, published by Pune-based Menaka Prakashan, is the first in the series of 101 recipes.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787976663254,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61jh-EV7KsL._SL1360.jpg?v=1744864139"},{"product_id":"१०१-बेबी-फूड-रेसिपीज-101-baby-food-recipes","title":"१०१ बेबी फूड रेसिपीज (101 Baby Food Recipes)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45788113699030,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71h2IAOBEVL._SL1500.jpg?v=1744864133"},{"product_id":"औद्योगिक-अन्नपूर्णा-audyogik-annapurna","title":"औद्योगिक अन्नपूर्णा (Audyogik Annapurna)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45788120907990,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51pAOHCr9HL._SY445_SX342.jpg?v=1744864132"},{"product_id":"madhuras-recipe-shalecha-dabba-combo-set-of-2-books-choti-sutti-mothi-sutti-by-madhura-bachal","title":"शाळेचा डबा - मोठी सुट्टी + छोटी सुट्टी (Madhuras Recipe | Shalecha Dabba Combo Set of 2 Books | Choti Sutti + Mothi Sutti |By Madhura Bachal)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45893672435926,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81d1QrQmWIL._SL1500_41b21d29-4d72-405e-b4a2-824239e3ba8a.jpg?v=1744863477"},{"product_id":"khas-upavasache-padarth-vandana-velankar","title":"खास उपवासाचे पदार्थ (Khas Upavasache Padarth)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45986916761814,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-7001_2048x2048_1_copy.jpg?v=1744863116"},{"product_id":"चविष्ट-वेगवेगळ्या-प्रकारच्या-आमट्या-chavishta-vegvegalya-prakarchya-aamtya","title":"चविष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या (Chavishta Vegvegalya Prakarchya Aamtya )","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45986967683286,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"झणझणीत-अनेक-प्रकारच्या-चटण्या-zanzanit-anek-prakarchya-chatanya","title":"झणझणीत अनेक प्रकारच्या चटण्या (Zanzanit Anek Prakarchya Chatanya)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45986973647062,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":false}]},{"product_id":"स्वयंपाकघरातील-पदार्थांचे-औषधी-गुणधर्म-swayampakgharatil-padarthanche-aushadhi-gundharma","title":"स्वयंपाकघरातील पदार्थांचे औषधी गुणधर्म (Swayampakgharatil Padarthanche Aushadhi Gundharma)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45986990883030,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"अधिक-चांगल्या-पोळ्या-आणि-भात-adhik-changalya-polya-ani-bhat","title":"अधिक चांगल्या पोळ्या आणि भात( Adhik Changalya Polya Ani Bhat)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987004186838,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"लज्जतदार-पंजाबी-पदार्थ-lajjatdar-punjabi-padarth","title":"लज्जतदार पंजाबी पदार्थ (Lajjatdar Punjabi Padarth )","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987005956310,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"चटकदार-राजस्थानी-पदार्थ-chatakdar-rajasthani-padartha","title":"चटकदार राजस्थानी पदार्थ (Chatakdar Rajasthani Padartha)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987010543830,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"तजेलदार-सॅलेड-आणि-कोशिंबीरी-tajeldar-saled-ani-koshimbiri","title":"तजेलदार सॅलेड आणि कोशिंबीरी ( Tajeldar Saled Ani Koshimbiri)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987042558166,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"केक-आणि-बेकरीचे-पदार्थ-cake-ani-bakeryche-padarth","title":"केक आणि बेकरीचे पदार्थ (Cake Ani Bakeryche Padarth)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987054321878,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"पुडिंग्ज-व-कस्टर्डसpuddings-va-custards","title":"पुडिंग्ज व कस्टर्डस(Puddings Va Custards)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987068805334,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"पाकक्रियेतील-उपयुक्त-सूचनाpakkriyetil-upyukta-suchana","title":"पाकक्रियेतील उपयुक्त सूचना(Pakkriyetil Upyukta Suchana )","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987190866134,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"खुसखुशीत-वडे-भजी-पकोडे-khuskhushit-vade-bhaji-pakode","title":"खुसखुशीत वडे, भजी, पकोडे (Khuskhushit Vade Bhaji Pakode)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987198402774,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"बहारदार-भाज्याच-भाज्याbahardar-bhajyach-bhajya","title":"बहारदार भाज्याच भाज्या(Bahardar Bhajyach Bhajya)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987210952918,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"मायक्रोवेव-रेसिपीmicrowave-recipes","title":"मायक्रोवेव रेसिपी(Microwave Recipes)","description":"","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45987225075926,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}]},{"product_id":"९०-दिवसांचे-अस्सल-मराठमोळे-आहार-नियोजन-madhuras-recipe-90-divsanche-assal-marathmole-aahar-niyojan","title":"९० दिवसांचे अस्सल मराठमोळे आहार नियोजन (Madhuras Recipe - 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan)","description":"\u003cp\u003eयूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोहचलेल्या ‘मधुराज रेसिपी’ च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. \u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e९० दिवसांचे आहार नियोजन.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e५०० हून अधिक अस्सल पारंपारिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eचविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ . \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे ‘आहार नियोजन’ हे पुस्तक.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46040420876502,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-90.jpg?v=1749817142"},{"product_id":"१०१-मराठी-पदार्थ-१-किलोच्या-प्रमाणात-सणाचे-1-kilochya-pramanat-sananche-101-marathi-padarth","title":"१०१ मराठी पदार्थ १ किलोच्या प्रमाणात सणाचे (1 Kilochya Pramanat Sananche 101 Marathi Padarth)","description":"\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DCJY4P2V\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"mwooso-u9bm3w-p1sw5-5ta0ay\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003eयूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे प्रत्येक सणानुसार आणि ऋतूनुसार खाद्यपदार्थ . कोणत्याही सणावाराला मराठी घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवणे हि परंपरा आहे. सणांचे पदार्थ मापात कसे बनवायचे हा प्रत्येक गृहिणीला पडलेला मोठा प्रश्न ? याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे \"१ किलोच्या प्रमाणात, सणांचे १०१ मराठी पदार्थ\" हे सर्व पदार्थ १ किलोच्या प्रमाणात कसे बनवायचे यासाठी प्रत्येक गृहिणीकडे असलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्येक ऋतूची माहिती आणि त्यानुसार असणारे पदार्थ. नेहमीच्या पदार्थांसोबत काही विस्मरणात गेलेल्या किंवा मागे पडलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. साध्या आणि सोप्या शब्दात मांडलेल्या पौष्टिक रेसिपी.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-slot-id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DCJY4P2V\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"kaynuq-9npzwg-7jd3a9-kr3r4p\" data-cel-widget=\"globalStoreInfoBullets_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DCJY4P2V\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"mpek1s-rj84q9-m7zg3d-kkyvbj\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBadge_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"tellAmazon_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"tellAmazon\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"tellAmazon\" data-csa-c-slot-id=\"tellAmazon_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DCJY4P2V\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"anzgxz-k8ss6w-ohofiq-60ar5j\" data-cel-widget=\"tellAmazon_feature_div\"\u003e\n\u003cdiv class=\"celwidget c-f\" data-csa-op-log-render=\"\" data-csa-c-content-id=\"DsUnknown\" data-csa-c-slot-id=\"DsUnknown-4\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-painter=\"tell-amazon-desktop-cards\" data-csa-c-id=\"917h2d-62erb4-kx8sub-dufa5d\" data-cel-widget=\"tell-amazon-desktop_DetailPage_3\"\u003e\n\u003cdiv id=\"CardInstanceTVhu0Ssg451Qs4dUruSOPg\" data-card-metrics-id=\"tell-amazon-desktop_DetailPage_3\" data-acp-tracking=\"{}\" data-mix-claimed=\"true\"\u003e\n\u003cdiv data-asin=\"B0DCJY4P2V\" data-marketplace=\"A21TJRUUN4KGV\" data-logged-in=\"true\" class=\"_tell-amazon-desktop_style_tell_amazon_div__1YDZk\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46089987326166,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-101_a8e331c7-cfc9-494b-9326-33824cc2ba61.jpg?v=1749818054"},{"product_id":"immunity-booster-इम्युनिटी-vasundhara-parvate","title":"इम्युनिटी बूस्टर (Immunity Booster)","description":"\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"9391617867\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"s2isfz-madxk2-wmgj9b-alf7t\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003eआहार, निद्रा आणि व्यायाम या तीन गोष्टी निरोगी आरोग्याचा कणा आहेत. प्रतिकारशक्ती एकाकी विकसित होत नाही. ती विकसित होण्यासाठी आहार, निद्रा आणि व्यायाम यांचं संतुलन चोख असावं लागतं. या तीन घटकांतलं अन्नाचं सेवन सर्वाधिक महत्त्वाचं. चविष्ट, खमंग, चमचमीत खाण्याकडे प्रत्येकाचा स्वाभाविक ओढा असतो. त्यातून शरीराला पुरेसं पोषण मिळतंय का, यावर प्रतिकारशक्ती अवलंबून असते. जग जवळ आल्यामुळे सतत विविध ठिकाणी संचार, जगातल्या कोणत्याही भागातला कोणताही पदार्थ कुठेही उपलब्ध होण्याची झालेली सोय यांमुळे खाण्याच्या बाबतीत व्यक्ती लवचीक बनलेली आहे. परंतु त्याच्यातून प्रतिकारशक्ती किती विकसित होते आहे, याचा विचार थोडा मागे पडतो. कोविडमुळे प्रतिकारशक्तीचा मुद्दा एकदम ऐरणीवर आला आहे. या बाबतीत अधिक सजग बनवणारं ‘इम्युनिटी बूस्टर' हे पुस्तक...\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-slot-id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" data-csa-c-asin=\"9391617867\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"r041ck-oivlgw-hwbz77-wc7jyy\" data-cel-widget=\"globalStoreInfoBullets_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"9391617867\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"5lzmin-wd1m8n-8fpwcf-k04csa\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBadge_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"tellAmazon_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"tellAmazon\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"tellAmazon\" data-csa-c-slot-id=\"tellAmazon_feature_div\" data-csa-c-asin=\"9391617867\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"edr48m-h9f791-br91e9-eamy4v\" data-cel-widget=\"tellAmazon_feature_div\"\u003e\n\u003cdiv class=\"celwidget c-f\" data-csa-op-log-render=\"\" data-csa-c-content-id=\"DsUnknown\" data-csa-c-slot-id=\"DsUnknown-6\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-painter=\"tell-amazon-desktop-cards\" data-csa-c-id=\"4ygusv-kajlcm-5cfgrb-pumgb4\" data-cel-widget=\"tell-amazon-desktop_DetailPage_5\"\u003e\n\u003cdiv id=\"CardInstance4lxhY1xrUv5HIDZylD-Y_A\" data-card-metrics-id=\"tell-amazon-desktop_DetailPage_5\" data-acp-tracking=\"{}\" data-mix-claimed=\"true\"\u003e\n\u003cdiv data-asin=\"9391617867\" data-marketplace=\"A21TJRUUN4KGV\" data-logged-in=\"true\" class=\"_tell-amazon-desktop_style_tell_amazon_div__1YDZk\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46785976434902,"sku":"","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-imm.jpg?v=1745672812"},{"product_id":"madhuras-recipe-books","title":"मधुरा रेसिपी बुक्स - 3 पुस्तकांचा सेट (Madhura Recipe Books Set)","description":"\u003cp\u003e🍱 मधुरा रेसिपी बुक्स – स्वादिष्ट पाककृतींचा खजिना आता खास ऑफरमध्ये!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🎁 कॉम्बो ऑफर: 3 पुस्तकांचा सेट\u003cbr\u003e💰 MRP: ₹1000\/-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e✅ शाळेचा डबा – मोठी सुट्टी\u003cbr\u003e✅ शाळेचा डबा – छोटी सुट्टी\u003cbr\u003e✅ ३६५ पारंपरिक न्याहारीचे पदार्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e👩‍🍳 तुमचं स्वयंपाकघर होईल अधिक रंगतदार, चवदार आणि सुगंधी!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e#PustakCity\u003cbr\u003e#MadhurasRecipe #MarathiBooks #RecipeBooks\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47055960637654,"sku":null,"price":845.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/IMG-5620.jpg?v=1752501226"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/recipe-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}