{"title":"Samar Prakashan","description":"\u003cp\u003e\u003cb\u003e'समर' लिखित नवी कादंबरी - धर्म\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्याचा आगळावेगळा प्रवास.....\u003cbr\u003eधर्म\u003cbr\u003eएक कादंबरी\u003cbr\u003eसमर\u003cbr\u003eप्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास -\u003cbr\u003e१. 'पुस्तकसिटी' येथे नोंदणी केल्यास २९०\/- किमतीचे पुस्तक २४०\/- रुपयांत !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२. लेखकाची स्वाक्षरी आणि शुभेच्छासंदेश असणारी प्रत दिली जाईल.\u003cbr\u003e३. पुस्तक कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध होण्याआधी आपल्या हातात असेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४. कादंबरी २१ फेब्रुवारीपासून 'पुस्तकसिटी' येथे उपलब्ध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशनपूर्व नोंदणी योजना !\u003cbr\u003ePRE बुकिंग -\u003cbr\u003e१० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","products":[{"product_id":"radha-marathi-novel-samar","title":"राधा भाग १ (Radha Bhag 1)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकथा :-\u003c\/strong\u003e श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45069346341078,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81yCrwtq9FL._SL1500.jpg?v=1744866463"},{"product_id":"urmila-marathi-novel-samar","title":"उर्मिला (Urmila)","description":"\u003cstrong\u003eउर्मिला कादंबरीची वैशिष्ट्ये -\u003c\/strong\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e१. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित (वाल्मिकी रामायणातील संदर्भाच्या आधारे लिहिलेली) मराठी कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e२. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e३. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45154703081686,"sku":null,"price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81OGMTfOs2L._SL1500.jpg?v=1744866462"},{"product_id":"samudra-manthan-समुद्र-मंथन-by-samar","title":"समुद्र मंथन (Samudra Manthan)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eएका बेटावर सापडलेल्या अनमोल रत्नामुळे घडणाऱ्या थरारक घटनेवर आणि समांतर विश्वाच्या संकल्पनेवर आधारित कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e‘समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45932991250646,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81OPQI5RnGL._SL1500.jpg?v=1744863405"},{"product_id":"dharma-marathi-novel-samar","title":"धर्म (Dharma)","description":"\u003cp\u003e\u003cb\u003e'समर' लिखित नवी कादंबरी - धर्म\u003c\/b\u003e\u003cbr\u003eकर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्याचा आगळावेगळा प्रवास.....\u003cbr\u003e\u003cbr\u003eकर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे तिघे निघाले आहेत धर्माच्या शोधात. या विश्वात धर्म कुठे आहे? त्याची खरी व्याख्या काय? अधर्म फक्त कौरवांचा आणि धर्म फक्त पांडवांचा, असं म्हणणं उचित ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. या शोधात ते पोहोचले आहेत कोकणातील एका धर्मप्रवण गावात. तिथे काय होईल? त्यांचा शोध पूर्ण होईल का?\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46531274277078,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/IMG-2954.jpg?v=1744861606"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/collections\/IMG-2947.png?v=1739267265","url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/samar-prakashan.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}