{"title":"Stock Market \/ Trading","description":"","products":[{"product_id":"guntavnuk-ben-carlson-robin-powell","title":"गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग (Guntavanuk Arthik Swatantryakade Janyacha Marg)","description":"\u003cp\u003eतुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उचलाव्याच लागणाऱ्या सगळ्या पावलांविषयी हे पुस्तक तुम्हाला सांगतं. त्यांच्यामध्ये पुढील प्रश्नांच्या स्पष्ट आणि साध्या उत्तरांचा समावेश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓बचत करणं का महत्त्वाचं असतं आणि किती बचत केली पाहिजे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓ गुंतवणूक हा संपत्ती उभारणीचा सगळ्यात उत्तम मार्ग का आहे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓ गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटकडून कुठली अपेक्षा ठेवली पाहिजे ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✓लक्षाधीश होण्यासाठी खरोखरच किती कालावधी लागतो ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचल्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45407965413590,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-INVESTMENT03.jpg?v=1752906164"},{"product_id":"intraday-trading-marathi","title":"इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eबहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखरोखरच जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे इतके सोपे असते तर प्रत्येकाने त्यातून पैसे कमवले असते. इथे यशस्वी व्हायचे असेल तर सुयोग्य कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये योग्य स्टॉक्सची निवड करणे महत्त्वाचे असते. एखादी लहानशी चूक अवघ्या काही तासांतच मोठे नुकसान घडवून आणू शकते. त्याउलट योग्य स्टॉक्सची निवड केली तर सरासरी आरओआयपेक्षा अधिक कमाई करता येते हे खरे आहे. त्याकरिता इंट्राडे ट्रेडिंगच्या रणनीती समजून घेऊन केलेले व्यवहार अधिक फायदेशीर ठरतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45415297876182,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-716VSLa6eJL._SL1500.jpg?v=1744865956"},{"product_id":"stock-market-prasenjit-paul","title":"शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे (Share Market Madhe Nuksan Kase Talawa aani Shrimant Kase Vhawe)","description":"\u003cp\u003eतुम्हाला इक्किटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागत आहे का? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्ही कष्टान मिळवलेला पैसा तुम्हाला सातत्यान वाढवायचा आहे का ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पध्दती शिकायच्या आहेत का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयापैकी कोणत्याही प्रश्नाच उत्तर तुम्ही हो अस दिलत तर हे पुस्तक तुमच सर्वोत्तम मार्गदर्शक असेल.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45423382233302,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51osAreLxcL.jpg?v=1744865924"},{"product_id":"chart-patterns-marathi","title":"चार्ट पॅटर्न्स (Chart Patterns)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडिस्क्लेमर फक्त माहिती देणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. या पुस्तकात कोणतीही गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. तसंच या पुस्तकात देण्यात आलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि परिपूर्ण असेलच याची आम्ही खात्री देत नाही. त्यामुळे तिच्यामुळे कोणतीही हानी अगर नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. गुंतवणूक करण्याच्या आधी प्रथम संबंधित नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच नियामक अधिकाऱ्यांशी आणि इतर गुंतवणूकदारांशी सल्लामसलत करून स्वतः विश्लेषण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकांमधून नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे अत्यंत सजगतेनं, दक्षतेनं गुंतवणूक केली पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45505582334166,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51OO_AYxjVL.jpg?v=1744865578"},{"product_id":"the-disciplined-trader-mark-douglas","title":"द डिसिप्लिन्ड ट्रेडर (The Disciplined Trader)","description":"\u003cp\u003eद डिसिप्लिन्ड ट्रेडर’ मुळे ट्रेडरना बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींना आणि संधींना उचित व आपल्याला लाभदायक ठरणारा प्रतिसाद देण्याच्या महत्त्वाच्या विचारप्रक्रिया आणि कृती शिकण्यास मदत होते. अनुभवी ब्रोकर, फ्युचर्स ट्रेडर आणि ट्रेडिंग प्रशिक्षक मार्क डग्लस यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ट्रेडिंगविषयक अनुभवांबर सखोल विचार केला. त्यानंतर बहुतेक ट्रेडरना ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं ती आव्हानं त्यांनी शोधून काढली आणि त्यांना तोंड दिलं. यालाच ते आपल्या स्वतःविषयीची ‘जाणीव जबरदस्तीनं करून घेणं’ भाग पडणं असं म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते. ‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करत\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45663641174230,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-DISIPLINE-TRADER-3.jpg?v=1745586904"},{"product_id":"price-action-trading-technical-sharemarket","title":"प्राइस ॲक्शन ट्रेडिंग (Price Action Trading)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eतुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eRSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- 'प्राइस.' प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45704530329814,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71i7WTaeubL._SL1500__1_36a117f7-87af-4bc8-9e52-66a9e2133e9f.jpg?v=1744864774"},{"product_id":"how-to-trade-stocks-marathi","title":"शेअर बाजारात व्यवहार कसे करावे (How to Trade Stocks)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eHow to Trade Stocks offered traders their first account of that famously tight-lipped operator's trading system. Written in Livermore's inimitable, no-nonsense style, it interweaves fascinating autobiographical and historical details with step-by-step guidance on:Reading market and stock behaviorsAnalyzing leading sectorsMarket timingMoney managementEmotional controlIn this new edition of that classic, trader and top Livermore expert Richard Smitten sheds new light on Jesse Livermore's philosophy and methods\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45716603175126,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61fkJdPtgjL._SL1157_3fcabfb7-0c1c-47bc-b7af-5e9328258a11.jpg?v=1744864693"},{"product_id":"market-wizards-jack-d-schwager","title":"मार्केट विझार्ड्स मार्केटचे जादूगार (Market Wizards)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रूस कोव्हनेर, रिचर्ड डेनिस, पॉल ट्यूडर जोन्स, मायकेल स्टाईनहार्थ, एड सिकोटा, मार्टी श्वार्ट्स अशा मार्केटवर मात करणाऱ्या एकूण सतरा महान ट्रेडर्सच्या मुलाखती असलेल्या ह्या पुस्तकात ट्रेडिंग विश्वामध्ये त्यांनी जगलेले व भोगलेले अनेक किस्से व कहाण्या आहेत. ह्यातील एका एमआयटीच्या विद्युत अभियंत्याने संगणीकृत ट्रेडिंगच्या साहाय्याने सोळा वर्षात आपल्या गुंतवणूकीवर अविश्वसनीय असा २,५०,००० टक्के परतावा मिळवला तर अनेकवेळा बाजारात भांडवल गमावलेल्या एका ट्रेडरने अखेर ३०,००० डॉलर्सच्या गुंतवणूकीतून ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ह्या सर्व जादूगारांच्या ट्रेडिंगची वैशिष्ठ्ये श्वागरने अतिशय नेमकेपणाने या पुस्तकात मांडली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46512992125142,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-market.jpg?v=1744861703"},{"product_id":"intraday-tradingchi-olakh-marathi","title":"इंट्राडे ट्रेडिंगची ओळख (Intraday Tradingchi Olakh)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवी इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणूकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी 'इंट्राडे ट्रेडिंगची ओळख' मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची ओळख करून देताना भारतीय स्टॅक एक्सचेंज, ट्रेडिंग करण्याची पद्धत सांगितली आहे. डे ट्रेडिंग कशाला म्हणायचे, ट्रेडर म्हणजे कोण, यशस्वी ट्रेडरचे गुण, डे ट्रेडिंग आपल्यासाठी अनुकूल आहे का याची पडताळणी करण्यासाठी येथे काही मुद्दे दिले आहेत. शेअर बाजारातील प्रवेश, दलालांची निवड, जोखमीचे नियम व नियंत्रण, डे ट्रेडरने टाळावयाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. ट्रेडिंगच्या दिवसाची सुरवात, माहितेचे स्त्रोत, जागतिक शेअर बाजार, टेक्निकल अनलिसिसची पद्धत यावर विस्तृतपणे लिहिले आहे बाजारात केव्हा प्रवेश करावा व केव्हा बाहेर पडावे यांसारख्या महत्वाच्या मुद्याकडेही लक्ष वेधले आहे. तसेच सेन्सेक्स शेअर, निफ्टि शेअर आदी प्रकरणेही यात आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46877003481302,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-intra.jpg?v=1747576941"},{"product_id":"share-bajar-stock-marketing-trading-karun-paise-kase-kamaval-by-indrazith-shantharaj","title":"शेअर बाजार (Share Bazar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुमची आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी स्टॉक्सचा वापर प्रभावीपणे करा. भारतातले लोकप्रिय लेखक इंद्रजिथ शांथराज यांच्या ‘हाउ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग’ या पुस्तकातून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची आणि त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे याची उत्तम माहिती समजते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या शेअर बाजारातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे, अमलात आणता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचबरोबर, आधी सर्व माहिती मिळवून मग ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी कोणती धोरणे उपयुक्त ठरतील, हेही या पुस्तकात सांगितलेले आहे. बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्रिक इंडिकेटरचे विश्लेषण करण्यापर्यंत या पुस्तकात यशस्वीपणे ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यावरचे विश्लेषकांचे मत यात लिहिल्यामुळे, शेअर बाजाराच्या क्षणभरही उसंत नसलेल्या जगामध्ये वावरण्याची मानसिकता कशी विकसित करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी बाणवायची हेही या पुस्तकातून तुम्हाला समजेल. शिवाय, भांडवल कसे वाचवून ठेवायचे, त्याच त्या चुका परतपरत कशा करायच्या नाहीत आणि सतत शिकत राहणे कसे अनिवार्य आहे, हेही हे पुस्तक तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही नवशिके असाल किंवा अनुभवी ट्रेडर अथवा गुंतवणूकदार असाल तरीही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी, तुमची आर्थिक स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला निश्चितच मदत होईल. इंद्रजिथ शांथराज हे २०१६ पासून पूर्णवेळ इंट्राडे ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटसंबंधी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अल्गॉरिदम ट्रेडिंग आणि स्वतःच्या विकसित केलेल्या पद्धती असे दोन्ही वापरून ते ट्रेडिंग करतात.त्यापूर्वी, बारा वर्षेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46888156823766,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bazzar.jpg?v=1747720540"},{"product_id":"share-market-pustkancha-sanch-4-marathi","title":"शेअर मार्केट - पुस्तकांचा संच ४ (Share Market pustkancha sanch 4)","description":"\u003cp\u003eशेअर मार्केट नीट समजून घेण्यासाठी नक्की वाचलीच पाहिजेत अश्या ४ पुस्तकांचा संच 📚\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📕 द डिसिप्लिन्ड ट्रेडर\u003cbr\u003e-मार्क डग्लस\u003cbr\u003e-किंमत २९९\u003cbr\u003eट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते.\u003cbr\u003e‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📕 शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे\u003cbr\u003e-प्रसेनजीत पॉल\u003cbr\u003e-किंमत २५०\u003cbr\u003eसोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला\u003cbr\u003eइक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागू नये, सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठीच्या काही सोप्या पद्धती, सतत परतावा मिळण्यासाठी मूलतः सशक्त स्टॉक्स निवडणं, इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं, स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे ते ठरवणं, इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं यासारख्या अनेक गोष्टींत मदत करतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📕 चार्ट पॅटर्न्स\u003cbr\u003e-किंमत २५०\u003cbr\u003eशेअर बाजाराचे मार्गदर्शक चार्ट पॅटर्न्स , कँडलस्टिक, ब्रेक-आउट पॅटर्न्स, इंडिकेटर्स, प्राईज ऍक्शन .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📕 द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग\u003cbr\u003e-हॉवर्ड मार्क्स\u003cbr\u003e-किंमत ३००\u003cbr\u003eहॉवर्ड मार्क्स यांचे गुंतणुकीसंबंधीचे तत्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टिकोन, तड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 एकूण १०९९ रु किमतीची चारही पुस्तकं,\u003cbr\u003eकोणत्याही कुरियर चार्जेस शिवाय सवलतीत ९९९ रु मध्ये घरपोच मिळतील.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47068205973718,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-trad.jpg?v=1752903125"},{"product_id":"टेक्निकल-अ‍ॅनालिसिस-technical-analysis","title":"टेक्निकल अ‍ॅनालिसिस (technical analysis)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“Finowings Training \u0026amp; amp; Academy Pvt Ltd” ने संस्थापक, मुकुल अग्रवाल यांनी लिहिलेले हे पुस्तक, स्टॉक, इंडेक्स आणि कमोडिटी मार्केट्समध्ये तुमची  एंट्री, एक्झिट आणि एक्झिट करण्यासाठी टेक्निकल अनिलिसिस कसे वापरावे हे स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. मी जे काही शिकलो ते आणि गेल्या 18 वर्षात या मार्केटमधून अनुभवलेले, मी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून सांगण्याना प्रयत्न केला आहे. ज्यांना टेक्निकल ऑनलिसिस शिकायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण या पुस्तकाची लेखन शैली सहज समजण्याजोगी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना अशी सर्व मूलभूत आणि जटिल तंत्रे सोप्या पद्धतीने समजावून सांगेल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजी त्यांना टेक्निकल ऑनेलिसिस समजून घेण्यासाठी आवश्यक असतील आणि हे पुस्तक वाचल्याने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना योग्य वेळी योग्य स्टॉक खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात देखील उपयुक्त\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eठरेल जेणेकरून त्यांना त्यांच्या स्टॉकमधून  चांगला परतावा मिळू शकेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयामध्ये समाविष्ट असलेली विविध उदाहरणे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना ट्रेड करताना सपोर्ट आणि रेझिस्टंस, मूव्हिंग ऑव्हरेज, कैंडलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न इत्यादी सारखी विविध टेक्निकल ऑनलिसिसनी तंत्र समजून घेण्यास आणि ती लागू करण्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया व्यतिरिक्त, या पुस्तकामध्ये ट्रेडिंग जर्नलसह पोझिशन साइडिटंग, स्टॉक पिकिंग स्ट्रेटेजीज, आद्याक्षरे सेट अप करणे आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यासारख्या जोखीम व्यवस्थापनाचा समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47882966434006,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/technicalanalysis.png?v=1772102822"}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/collections\/stock-market-trading.oembed","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}