{"product_id":"अरुण-कोलटकर-arun-kolatkar","title":"अरुण कोलटकर (Arun Kolatkar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअरुण कोलटकरांची प्रतिभा ही एक विशाल गजराजासारखी होती. ज्यांना कोलटकरांची मराठीतली कविता पचली, ते म्हणाले, “हा तर मराठीचा महाकवी: ज्यांनी कोलटकरांची कविता इंग्रजीत, फ्रेंचमध्ये, जर्मनमध्ये वा स्पॅनिशमध्ये वाचली, ते म्हणाले,'हा तर विश्‍वकवी.' कोलटकरांच्या-अप्रकाशित-गद्याचे वाचन ऐकणारे हसता हसता लोळण घेत म्हणाले, हा तर नागवे सत्य उघड करणारा इरसाल गोष्टीवेल्हाळ* कोलटकरांचे जाहिरातक्षेत्रातले अद्वितीय काम पाहताच समव्यवसायी म्हणाले,'बसवा रे बसवा याला 'हॉल ऑफ फेम'च्या मखरात! कोलटकरांनी रेखाचित्रांत पकडलेला पोलिस म्हणाला, “अहाहा! काय ही रेखेची वाहाणी. * “अरुण कोलटकर” ह्या पुस्तकात कोलटकरांच्या प्रतिभागजराजाचे अनेक अवयव तर जाणवतीलच, शिवाय कदाचित 'ऐशा अवयवी युक्त तो हत्ती' हे सूत्रही जाणवेल. अरुण खोपकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45942834397398,"sku":null,"price":1275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51Z5koOx8kL._SL1500.jpg?v=1737139011","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0-arun-kolatkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}