{"product_id":"आपलं-पोट-आपल्या-हातात-aapal-pot-aaplya-hatat","title":"आपलं पोट आपल्या हातात (Aapal Pot Aaplya Hatat)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमी डॉक्टर नितीन जोशीला तो माझा विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. तो फक्त कष्टाळूच नाही तर, शिस्तप्रिय आणि उत्तमोत्तम कौशल्ये असलेला डॉक्टर आहे. विद्यार्थीदशेतील त्याची मेहनत व त्यानंतरही त्याने चालू ठेवलेली तपश्‍चर्या यामुळे त्याचे रूग्णालय अल्पकाळात त्याच्या भागात लोकप्रिय झाले आहे.या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784798855382,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41L7mcmH8RL.jpg?v=1744864172","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-aapal-pot-aaplya-hatat","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}