{"product_id":"गोल्स-goals","title":"गोल्स (Goals)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमराठीतही गेल्या काही वर्षात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ सदराखाली गणल्या जाणा-या अशा पुस्तकांची संख्या वाढली आहे. ब्रायन ट्रेसीच्या पुस्तकांचे अनुवाद तर आहेतच, पण मराठीतही सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आत्मविकासाचे तंत्र-मंत्र सांगणा-या लेखकांनीही काही चांगली पुस्तके लिहिली आहेत. ब्रायन ट्रेसी यांचे ‘गोल्स’ आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहेत. ध्येयनिश्चिती-ध्येयसिद्धीसाठी स्वयंसूचना, स्वत:ला तयार करणे, घडवणे, उद्युक्त करणे आणि अंतिमत: ध्येयसिद्धी यांचा मार्ग, त्यांचे ‘गोल्स’ हे पुस्तक सांगते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438420287702,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-618uyNPu8iL._SL1270.jpg?v=1744865840","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8-goals","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}