{"product_id":"घेई-छंद-ghei-chhand","title":"घेई छंद (Ghei Chhand)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eअर्ध्या तपात दृष्टिपूर्ण तपश्चर्या, भगीरथ प्रयत्न करुन उत्तमोत्तम कलाकृती आपल्यासारख्या आस्वादकांसमोर ठेवणे ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e। मुख्यतः भारतीय संगीताने आयुष्य व्यापून टाकणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e। उच्च प्रातिभ संगीत नाटकाचं दिग्दर्शन करणे व त्यात भूमिका करणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e। बालगंधर्व ही व्यक्तिरेखा साकारणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e। या पार्श्वभूमीवर लोकमान्यांसारखी जाज्वल्य भूमिका साकारणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eI...आणि या सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे एका उच्च प्रातिभ संगीत नाटकावर आधारित चित्रपट करणे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा गोष्टी आयुष्यात केवळ योगायोगाने घडत नाहीत तर त्या विचारपूर्वक कष्टसाध्यही असतात हे प्रतिबिंबित करणाऱ्या या 'कट्यार' संगीत नाटक ते 'कट्यार' चित्रपट या रोमांचकारी प्रवासाची कहाणी...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाची भूमिका प्रथमच साकारणाऱ्या सुबोधच्याच शब्दात; या प्रवासातील भूमिका, दृष्टिकोन, आव्हानं, अनुभव, आठवणी यांचे दृष्टिपूर्ण दस्तावेजीकरण...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45759107498198,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61w0ROPsVnL._SL1275__1.jpg?v=1744864381","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%88-%e0%a4%9b%e0%a4%82%e0%a4%a6-ghei-chhand","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}