{"product_id":"चिरतरुण-स्वर-आशा-भोसले-chirtarun-swar-asha-bhosale","title":"चिरतरुण स्वर आशा भोसले (Chirtarun Swar Asha Bhosale)","description":"\u003cp\u003eआशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचुकवू नये अशी मैफल...\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46420768456918,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Ashabhosale.jpg?v=1744862053","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87-chirtarun-swar-asha-bhosale","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}