{"product_id":"जीएंच्या-तीस-कथा-अनुभूती-आणि-आस्वाद-jienchya-chya-tees-katha-anubhuti-ani-aswad","title":"जीएंच्या तीस कथा : अनुभूती आणि आस्वाद (Jienchya Chya Tees Katha : Anubhuti Ani Aswad)","description":"\u003cp\u003eजीएंच्या कथा म्हणजे फक्त मानवी जीवनाच्या शोकांतिकेचे चित्रण असे नाही. वरकरणी साध्या वाटणाऱ्या जीएंच्या कथा अभ्यासकाच्या नजरेतूनवेगळ्याच घाटाच्या, वेगळ्याच रंगाच्या दिसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'जीएंच्या तीस कथा : अनुभूती आणि आस्वाद' या पुस्तकात जीएंच्या कथांचा प्रातिनिधिक वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही परिचित, काही थोड्या अपरिचित अशा जीएंच्या कथांमधले सौंदर्य उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46958693417174,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-anu.jpg?v=1749629562","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-jienchya-chya-tees-katha-anubhuti-ani-aswad","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}