{"product_id":"दु-र्वर्तनाचा-वेध-duvartanacha-vedh","title":"(दु)र्वर्तनाचा वेध (Duvartanacha Vedh)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमाणस हट्टीपणा का करतात ? जातीभेद का पाळतात? खोट का बोलतात ? काही माणसं क्रूर असतात तर काही जात्याच प्रेमळ, असं का? कुणी व्यभिचारी, कुणी लबाड, कुणी स्वार्थी, पण दुसऱ्यांसाठी झिजणारी माणसही असतात ही प्रवृत्ती जन्मजात असते का ? माणस सौंदर्यावर का भाळतात कुणाला संगीताच बेड तर कुणी थेट औरंगजेब । काही थोडे असामान्य प्रतिभावान असतात कुठून येते सर्जनशीलता त्यांच्यात ? माणस पान का बघतात ? अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला पुरुषाना का आवडत? स्त्रिया व पुरुष वेगळ्या प्रकार विचार करतात का या आणि अशाच प्रश्राचा मंदविज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45563776172246,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61XYXZ8cJYL._SL1149.jpg?v=1744865493","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6%e0%a5%81-%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7-duvartanacha-vedh","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}