{"product_id":"दुuryodhan-kaka-vidhate","title":"दुर्योधन (Duryodhan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्य विस्तार पावू शकतात;त्यांचा संकोच,विभाजन या कल्पनांना राजनीतीत थारा नाही.कुणी आव्हान दिलं तर,क्षत्रिय म्ह्णून ते स्वीकारणं हा माझा धर्म आहे.भारतवर्षाच्या इतिहासाने मला श्रेष्ठ नाही ठरवलं तरी चालेल;सर्वनाशाचा प्रणेता म्ह्णून भावी पिढ्यांनी माझी निंदा केली तरी हरकत नाही,पण भुमीशी द्रोह करून तिच्या विच्छेदनाचं पाप मी करणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46823652917462,"sku":"","price":735.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-dur.jpg?v=1746796755","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6%e0%a5%81uryodhan-kaka-vidhate","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}