{"product_id":"द-आर्ट-ऑफ-सिडक्शन-the-art-of-seduction","title":"द आर्ट ऑफ सिडक्शन (The Art of Seduction)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआकर्षक आणि लोकप्रिय होण्याची अभिलाषा बाळगणाऱ्यांसाठी अत्यावश्यक पुस्तक !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरांवर भुरळ घालून त्यांना आनंदाच्या धुंदीत गुंगवून टाकणे म्हणजेच द आर्ट ऑफ सिडक्शन. इतरांना स्वतःच्या मनासारखे वागायला लावणारी, बेमालूम दिशाभूल करून आपल्या सावजाला अखंड आनंद देणारी हवीहवीशी व्यक्ती म्हणजे सिड्यूसर. दुसऱ्याला आकर्षून घेणाऱ्या सिडक्शन कलेची तब्बल चोवीस तंत्रे, युक्त्या आणि पद्धती या पुस्तकात अतिशय सुलभ नि रसाळ भाषेत समजावून सांगितली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसिडक्शन ही कला मानसशास्त्राच्या साध्या तत्त्वावर आधारित आहे : माणसे हट्टी, विकृत असतात आणि ती अभावानेच तुम्हाला हवे तसे वागतात. तुम्ही बळ वापराल तर ते विरोध करतील. या स्वाभाविक प्रतिकार भावनेला डावलून, त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या दुखऱ्या नसेवर दाब द्या. म्हणजेच त्यांच्या सुखोपभोगाची लालसा चेतवा. त्यांच्या भावना चाळवा. त्यांचा सुखद गोंधळ होऊ द्या. त्यांना पथभ्रष्ट होऊ द्या. मगच ते तुमच्या इच्छेप्रमाणे वागतील. एकूणच सिडक्शन हा सत्ता गाजवण्याचा अतिशय मार्मिक आणि प्रभावी प्रकार आहे. तो हे पुस्तक वाचून शिकून घ्या.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48282490437846,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/5d830eb93a198489db1c26b686e69562.jpg?v=1779451602","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-the-art-of-seduction","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}