{"product_id":"द-ऑबस्टॅकल-इज-द-वे-the-obstacle-is-the-way","title":"द ऑबस्टॅकल इज द वे (The Obstacle Is The Way)","description":"\u003cp\u003e‘जगातील प्रत्येक लीडरच्या हाताशी असायलाच हवं असं पुस्तक !’\u003cbr\u003e\u003cb\u003e \u003c\/b\u003e\u003cstrong\u003eरॉबर्ट ग्रीन\u003c\/strong\u003e, द फोर्टी एट लॉज् ऑफ पॉवर आणि मास्टरी या पुस्तकांचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘या पुस्तकातील शिकवण अमलात आणा आणि तुमच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवा.’\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्टीव्हन प्रेसफिल्ड,\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eद वॉर ऑफ आर्टचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘हे पुस्तक वाचायलाच हवं. मार्गातल्या अडचणींवर मात करण्याची आणि कोणतीही समस्या सोडवण्याची कला शिकवणारं पुस्तक !’\u003cbr\u003e\u003cstrong\u003eजिमी सोनी,\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eद हफिंग्टन पोस्टचे एम.डी., रोम्स लास्ट सिटिझनचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया जगातील महान यशस्वी लोकांकडे विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं -‘मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो’. हे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉपोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात आणि हेही उलगडतात :\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":48301024936150,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/d152c122e08ac5b31a7f5d2b9beaf949.jpg?v=1779965299","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%91%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%9c-%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a5%87-the-obstacle-is-the-way","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}