{"product_id":"द-५-सेकंड-रुल-the-5-second-rule","title":"द ५ सेकंड रुल (The 5 Second Rule)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e• ध्येयसिद्धी कठीण वाटते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• व्यायाम, छंद, नातेसंबंध यांच्यासाठी वेळ नाहीये?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• सुखसमृद्धीचा मार्ग सापडत नाहीये?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• आयुष्याची गाडी रुळावर आणायचीय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही पाच अंक मोजू शकत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचून आश्चर्यचकित झालात? पण हे पूर्णत: सत्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्रीय कसोट्यांवर तावून-सुलाखून निघालेला पाच सेकंदांचा जादुई नियम तुम्हाला पुढील क्षेत्रांत वापरता येईल :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• आपलं व्यक्ति गत व व्यावसायिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• आत्मविश्वास कमावण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• निरामय नातेसंबंधांसाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• तुमच्या स्वप्नपूर्ती, ध्येयपूर्तीसाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• स्वतःतील सर्वोच्च क्षमता वापरता येण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• आणि कल्पनातीत असं आयुष्य जगण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही तत्काळ कृती करायला प्रेरित व्हावं यासाठी हा नियम एक ब्लू प्रिंट आहे. जगभरात दहा मिलियन लोक हा नियम वापरत आहेत. मग, तुम्ही वाट कसली बघताय?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45446566478038,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81d_bUSU6L._SL1500.jpg?v=1744865817","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%a6-%e0%a5%ab-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b2-the-5-second-rule","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}