{"product_id":"बीडची-लोकशाही-एक-भयाण-वास्तव-beedchi-lokshahi-ek-bhayan-vastav","title":"बीडची लोकशाही एक भयाण वास्तव (Beedchi Lokshahi Ek Bhayan Vastav )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभंडार जिल्ह्यातील एकिडी नावाच्या एका खेड्यात जन्म .मागील ३५ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत. नोकरी निमित्त बांदा ते चांदा प्रवास .तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणाकरिता दक्षिण कोरिया या देशाला भेट व त्यावर what we can learn from south koriya या पुस्तकाचे प्रकाशन.पर्यटनासाठी थायलंड,बँकॉक ,हॉंगकॉंग व अमेरिका या देशांचा प्रवास. प्रखर सामाजिक जाणीवेचे कुशल प्रशासक .जुलै ,२०१२ मध्ये जिल्हाधिकारी ,बीड या पदावरून निवृत्त.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजिल्हाधिकारी , बीड या पदावर काम करतांना आलेले अनुभव कथन करावे .म्हणून हा खटाटोप.गेली ३५ वर्षे प्रशासनामध्ये असल्यामुळे बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बीड हे बिहार पेक्षाही वाईट आहे असे कायम सांगण्यात येत होते आणि बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा योग आला,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे गतिशील, प्रगतीशिल ,न्यायशिल व लोकशाही प्रणीत प्रशासन असलेल्या महाराष्ट्रातीलएका जिल्ह्यात काय वास्तव आहे हे वाचकांच्या समोर व प्रशासकीय आहे . वाचकांच्या प्रतिक्रियांचे मनःपूर्वक स्वागत .\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाजाचे ऋण फेडावे या उदात्त हेतूने मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46962642059478,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-beed.jpg?v=1749720363","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5-beedchi-lokshahi-ek-bhayan-vastav","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}