{"product_id":"बुद्धिबळाचा-श्रीगणेशा-buddhibalacha-shriganesha","title":"बुद्धिबळाचा श्रीगणेशा (Buddhibalacha Shriganesha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46523681046742,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-49228_1.jpg?v=1744861652","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be-buddhibalacha-shriganesha","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}