{"product_id":"ब्रह्माण्ड-brahmand","title":"ब्रह्माण्ड (Brahmand)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वाचा कुणीतरी जगन्नियंता असून ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती, व विनाश यांचे कार्य करतात, अशी भारतीयांची भावना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती एक महास्फोटातून झाली असल्याचे सांगितले जाते. विश्वाचा वेध घेताना अनेक प्रयोग केले गेले व अजूनही होत आहे, याची अनेक गणितं मांडली जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविश्वाची उत्पत्ती, अंत, ते कसे आहे, विश्वात मानवाचे आगमन कशासाठी झाले, विश्वात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का याची उत्तरे शोधली जात आहे. मात्र किचकट सिद्धांते, गणिते, संशोधनाची न कळणारी भाषा यामुळे सामान्यांना ते कळत नाही. ही उणीव मोहन आपटे यांनी दूर करीत 'ब्रह्मांड - उत्पती,स्थिती,विनाश' मधून विश्वाची सफर घडवली आहे. अद्भूत, गुढ विश्वाविषयीच्या संकल्पना यात सोप्या करून सांगितल्या आहेत. विश्वशास्त्राविषयी यात महत्वाची माहिती मिळते...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45641357983958,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51pKA4w9iiL.jpg?v=1744865097","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a1-brahmand","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}