{"product_id":"मनीची-स्मार्ट-सायकोलॉजि-moneychi-smart-psychology","title":"मनीची स्मार्ट सायकोलॉजि  (Moneychi Smart Psychology)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमनीची स्मार्ट सायकोलॉजी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eमनीच्या सर्व पैलूंना समजवणारा एक मास्टरपीस\u003cbr\u003eइंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये उपलब्ध\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमनीच्या मागे धावू नका... मनीला तुमच्यामागे धावू द्या!\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eमनी कमवायची स्मार्ट पद्धत काय आहे?\u003cbr\u003eमनीची कमतरता दूर कशी करायची?\u003cbr\u003eमनीला हुशारीने मॅनेज कसं करायचं?\u003cbr\u003eइनव्हेस्टमेंट पॉवरचा योग्य उपयोग कसा करायचा?\u003cbr\u003eफायनान्शिअल प्रॉब्लेम्स आणि मनी ट्रॅप्सपासून कसा बचाव करायचा?\u003cbr\u003eमनीच्या स्मार्टनेसला कसं टॅकल करायचं?\u003cbr\u003eया प्रश्नांची उत्तरं शोधणं आजच्या आधुनिक युगात जगण्यासाठीच नाही तर प्रगती करण्यासाठीही आवश्यक आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं मनीची सायकोलॉजी सखोलतेने समजून घेतल्यावरच शोधली जाऊ शकतात. तर याच संदर्भात ‘मी मन आहे’, ‘मी गीता आहे’ आणि ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी मनीवर आपलं बहुप्रतिक्षित पुस्तक ‘मनीची स्मार्ट सायकोलॉजी’ सादर करत आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eदीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे की मनी कमवणं एवढंही कठीण काम नाही जेवढं ते दिसतं. खरं तर मनी कमवण्याच्या योग्य अप्रोचच्या अभावी अधिकाधिक लोकांना मनी कमवणं कठीण दिसत आहे. सरळ भाषेत लिहिलेलं हे पुस्तक मनी कमवण्याचा योग्य अप्रोच शिकवण्यासोबत आपल्या मनाला मनासारखी मनी कमवण्यासाठी सेटही करते. सोबतच लेखकाने या पुस्तकात इनव्हेस्टमेंटच्या पॉवरलाही समजवलं आहे आणि त्यानुसार मनीची गुंतवणूक करण्याचे उपायही सुचवले आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसर्वात खास गोष्ट ही की लेखकाने या पुस्तकात मनी कमवण्यासह मनीमुळे होणारे स्ट्रेस आणि भांडणं मिटवण्याचे सोल्यूशन्स दिले आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हे पुस्तक मनीसंबंधित सर्व प्रॉब्लेम्सचं वन पॉइंट सोल्यूशन तर आहेच, सोबतच एक मास्टरपीसही आहे जो मनीच्या सर्व पैलूंना वेगवेगळ्या केस स्टडीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत स्पष्टपणे समजावते. एकंदर हे पुस्तक आजच्या आधुनिक युगात कुठल्याही मनी प्रॉब्लेमशिवाय एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीचं एकमेव गाइड आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45615093940438,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81TUydy3JNL._SL1500.jpg?v=1744865248","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%9c%e0%a4%bf-moneychi-smart-psychology","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}