{"product_id":"मास्टर-ब्लास्टर-गोष्टीरूप-सचिन-master-blaster-goshtirup-sachin","title":"मास्टर ब्लास्टर गोष्टीरूप सचिन (Master Blaster Goshtirup Sachin)","description":"\u003cp\u003eअनेक खेळाडू भारतात निरनिराळ्या क्रीडाक्षेत्रात नावारूपाला आलेत ,त्या प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे आलेले असतीलच , पण ते ओलांडूनही आपल्या आवडीच्या क्रीडाक्षेत्रात,किंवा खेळात उच्चपदी ते पोचलेच आणि आपल्या भारताचं नाव जगाच्या खेळपट्टीवर चांगल गाजवलं...त्यापैकीच , हा तेंडुलकरांचा सचिन...मुंबईसारख्या धकधकीच्या जीवनात दिवसाच्या दोन्हीवेळेचा सराव साधून पण,मधल्या वेळेची शाळाही सांभाळून क्रिकेटचे मैदान मारून गेला,आणि ..बालपण ..कौमार्य ...आणि तारुण्य आणि गृहस्थी ह्या त्याच्या जीवनातल्या चारही अवस्था आणि क्रिकेट कौशल्यावर विजय मिळवणे ह्यावर प्रकाश टाकणारं हे छोटेखानी पुस्तक प्रत्येक खेळ (विशेषतः क्रिकेट ) खेळणाऱ्या नवीन उमेदवाराने आवर्जून वाचावी अशी ही क्रीडा-स्फूर्ती-पुस्तिकाच आहे .\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46515231097046,"sku":"","price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-c95785c3e2044421983e58fdbcb61991.jpg?v=1738816599","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a8-master-blaster-goshtirup-sachin","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}