{"product_id":"वल्ली-आणि-वल्ली","title":"वल्ली आणि वल्ली (Valli Aani Valli)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे, काही वल्लींवरच्या पूर्वप्रकाशित लेखांचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंग्रह आहे. मी माणसात रमणारा माणूस आहे. माझी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखाद्याशी मैत्री पटकन होते आणि टिकते. तुम्ही मला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकट्याला क्वचित पहाल. मी घोळक्यातला माणूस आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखर तर घोळका जमवून गप्पा मारणे हा माझा सर्वात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआवडता छंद आहे. त्यामुळे अस्सल वल्लींवर लिहायला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमला आवडतं. क्रिकेट आणि इतर लिखाणातून जेव्हां मला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंधी मिळाली तेव्हा मी विविध वल्लींवर लिहिलंय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46515169296598,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-b8831c78a0114959a5f370fb30a0e152.jpg?v=1744861701","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}