{"product_id":"वामनाचे-चौथे-पाऊल","title":"वामनाचे चौथे पाऊल (Vamanache Chauthe Paul)","description":"\u003cp\u003eवामनाचे चौथे पाऊल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया आहेत माणसाच्या कथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46512043327702,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-18708634d02043ef893b5332eea177e5.jpg?v=1744861714","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b2","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}