{"product_id":"शास्त्र-असे-सांगते-उत्तरार्ध-shastra-ase-sangate-uttarardh","title":"शास्त्र असे सांगते उत्तरार्ध (Shastra Ase Sangate Uttarardh)","description":"\u003cp\u003eनित्य आह्निक, नित्य-नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला, अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येकास आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआचारसंहिता, साधना व उपासना, संस्कार, आरोग्य व धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र व वास्तुशांती, ज्योतिषशास्त्र आणि अंत्येष्टी तसेच दैनंदिन प्रापंचिक-राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45789098311894,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/2_1-500x500.jpg?v=1744864123","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7-shastra-ase-sangate-uttarardh","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}