{"product_id":"शेअर-बाजारातून-पैसे-कसे-कमवावे-share-bajaratun-paise-kase-kamavave","title":"शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे (Share Bajaratun Paise Kase Kamavave)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकिरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद्र कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकेवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे. याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45423791866070,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71GOgMwBo5L._SL1500.jpg?v=1744865914","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-share-bajaratun-paise-kase-kamavave","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}