{"product_id":"सर्व-काही-सायकोलॉजि-आहे-sarva-kaahi-psychology-aahe","title":"सर्व काही सायकोलॉजि आहे (Sarva kaahi Psychology Aahe)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पहिलं पुस्तक आहे जे कसं व का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजवते. हे जीवनातील प्रमुख प्रश्न मेहनत व प्रयत्न गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की मेहनत व प्रयत्नांनंतरही जीवन सेट नाही, मग एवढी मेहनत व प्रयत्न गरजेचे आहेत का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयाचंच उत्तर देत हे पुस्तक प्रथमच ‘डुइंग व हॅपनिंग’मागील विज्ञान व सायकोलॉजी समजवते. कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी लिखित ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ पुस्तक ब्रम्हांड व जीवनातील अनेक गूढ रहस्य निम्नलिखित गोष्टींमार्फत सांगते:\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul class=\"a-unordered-list a-vertical\"\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eपार्टिकल ते प्लॅनेटपर्यंत व मनुष्याच्या मन ते जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eमेहनत व प्रयत्नांपासून, यश व अपयशापर्यंतही सर्वकाही सायकोलॉजी का आहे?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन व जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eकाही न करताही परिवर्तन येतं?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eपृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरते, तेही पूर्ण परफेक्शनसह?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cspan class=\"a-list-item\"\u003e\u003cspan\u003eहॅपनिंग काय आहे, हॅपनिंगमध्ये कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत न करता सर्व साध्य करू शकतो?\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजरातीत उपलब्ध आहे.\u0026amp;nb\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45498100383958,"sku":null,"price":349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-81jR7KUfIyL._SL1500.jpg?v=1744865619","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%9c%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-sarva-kaahi-psychology-aahe","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}