{"product_id":"सायड-sayad","title":"सायड (Sayad)","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eप्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eदोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसायड !\u003c\/strong\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47000152178902,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-SayadCoverFront-1.jpg?v=1750851146","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a1-sayad","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}