{"product_id":"21-21-great-leaders-pat-williams","title":"21 ग्रेट लीडर्स (21 Great Leaders)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. पॅटचं इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.’’ -जिम कोजेस आणि बॅरी पॉस्नर (सुप्रसिद्ध लेखक)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45604039065814,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-21_beda8680-0435-489e-994d-4251a60cd47f.jpg?v=1747400589","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/21-21-great-leaders-pat-williams","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}