{"product_id":"a-p-j-abdul-kalam","title":"माझे जीवन (Majhe Jivan)","description":"\u003cp\u003eमाझे जीवन’ ही डॉ. कलाम यांनी शब्दबद्ध केलेली त्यांचीच जीवनगाथा आहे. रामेश्वरमध्ये त्यांचं बालपण गेलं. तिथून सुरू झालेला प्रवास त्यांनी यात रेखाटला आहे. भारताच्या अंतराळ आणि मिसाईल मोहिमेत ते सहभागी होते. भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. उर्वरित आयुष्यात त्यांनी शक्य तितक्या लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या भेटीगाठी घेतल्या. हे सर्व त्यांच्या सहजसुंदर आणि ओघवत्या शैलीत आपल्याला वाचायला मिळतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकठोर परिश्रम, समर्पित वृत्ती, धैर्य आणि सर्जनशीलता या साऱ्यांचं महत्त्व त्यांच्या स्वतःच्या कार्यातून आपल्या समोर येतं. उल्लेखनीय जीवनाचं दर्शन घडवणारं त्यांचं हे चरित्र प्रेरणादायी आहे. यातील सोप्या भाषेला सुंदर रेखाचित्रांची जोड आहे. ‘माझे जीवन’ सर्व वयाच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46785629061334,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ABDUL-03.jpg?v=1745665848","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/a-p-j-abdul-kalam","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}