{"product_id":"aai-hotana-balsangopan-garbhavastha-garbhasanskar","title":"आई होताना (Aai Hotana)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- डॉ. वृषाली किन्हाळकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46711287611606,"sku":"","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-aaihotana.jpg?v=1743946189","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/aai-hotana-balsangopan-garbhavastha-garbhasanskar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}