{"product_id":"aani-maza-baap-carlos-bulosan","title":"मी आणि माझा बाप (Mi Aani Maza Baap)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘कार्लो बुलोसान’ नावाच्या एका फिलिपिनो लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करून द्यावा, म्हणून `लाफ्टर वुइथ माय फादर` हे रूपांतर केले आहे. ‘...बापलेकाचे इतके मोकळे नाते आपल्याकडे मंजूर नाही.’ तरीपण ह्या पुस्तकातील बेरकीपणा, खट्याळपणा, गावरान विनोद आपल्यासारखाच आहे. वातावरणही फारसे परके नाही, काही चेहरेही वाचकांना ओळखीचे वाटतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47045980127446,"sku":null,"price":105.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-baap.jpg?v=1752224092","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/aani-maza-baap-carlos-bulosan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}