{"product_id":"adolf-hitlerchi-premkahani-marathi","title":"अडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी  (Adolf Hitlerchi Premkahani)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'रविवार होता. हिटलरने उरली सुरली महत्त्वाची कामे उरकली... अखेरची लढाई देण्याची तयारी करावी या आदेशावर सही केली. हे होईपर्यंत पहाटेचे तीन वाजले. मग तो शयनगृहात गेला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइव्हा व अॅडॉल्फ यांच्या विवाहानंतरची ही दुसरीच रात्र होती... अखेरची रात्र होती. उजाडताच इव्हा अगोदर खोलीबाहेर आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिने फ्राऊ जुंगला बोलावून घेतले. कपाटातला आपला रुपेरी केसाळ कातड्याचा फॉक्स कोट काढला व जुंग हिच्या अंगावर घालत ती म्हणाली, \"फ्राऊ, ही माझी जातानाची भेट आहे. नाही म्हणू नको... \"\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइव्हाने त्या मुलीला जवळ घेतले व पाठीवर थोपटीत म्हणाली, \"इथून निसटण्याचा प्रयत्न कर... सुखरूप बाहेर पडलीस तर बव्हेरीयाला माझा नमस्कार सांगायला विसरू नकोस\" जुंगला रडू कोसळले.'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमरणाच्या छायेतील इव्हा - अॅडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45624051269846,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/adolf-hitlerchi-premkahani-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}