{"product_id":"ajab-khajina-nisargacha-salim-sardar-mulla","title":"अजब खजिना निसर्गाचा-(Ajab Khajina Nisargacha)","description":"\u003cp\u003eगुड्डू आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना झाडं-फुलं-पानं-पक्षी-प्राणी असा सभोतालचा सगळा निसर्ग खूप आवडतो… पण ही पोरं काही फक्त निसर्गात रमणारी नाहीत बरं का! ती सायकलवरून रपेट मारत अभ्यास-सहलीला जातात… जखमी प्राण्यांची देखभाल करतात… ‘फुलपाखरू मंडळ’ स्थापन करून माहिती गोळा करतात… आणि हो, गावातल्या तळ्यातले मासे वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढाही देतात…!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गाची अद्भुत नवलाई जपण्यासाठी झटणाऱ्या निरागस, साहसी, बुद्धिमान आणि जागरूक मुलांची कुतूहल जागृत करणारी लाघवी गोष्ट…\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46768613621974,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-AjabkhajinaNisargacha_Cover.jpg?v=1745322092","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ajab-khajina-nisargacha-salim-sardar-mulla","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}