{"product_id":"alwar-manachee-hurhur-rajeev-shastry","title":"अलवार मनाची हुरहूर (Alwar Manachi Hurhur)","description":"\u003cp\u003eया कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिस्थितीशी झगडत शिकला – सवरलेला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांचे सुसाट वारे वाहू लागले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचांगल्या-वाइटाचा विचार न करता \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086684897494,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mn.jpg?v=1753596644","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/alwar-manachee-hurhur-rajeev-shastry","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}