{"product_id":"ambedkar-jivan-aani-varsa-shashi-tharoor","title":"आंबेडकर जीवन आणि वारसा (Ambedkar Jeevan Ani Varasa)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“सांप्रदायिक विशेषाधिकार व व्यक्तिगत अधिकार यांच्यातील सततच्या तणावामध्ये आंबेडकर निखालसपणे व्यक्तीची बाजू घेतात. कालातीत परंपरा व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना यांच्यातील संघर्षात आंबेडकरांनी निर्णायकपणे पारडं सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकवलं. सत्ता चालवणारे व कायदा करणारे यांच्यातील स्पर्धेत आंबेडकरांनी एक यशस्वी अवकाश निर्माण केला या अवकाशात लोकशाही व कायदे यांद्वारे बदल घडवण्याची शक्यता उभी राहिली. खंडित व विभाजित हिंदू समाजामध्ये त्यांनी दलितांना सामूहिक अभिमानाची व व्यक्तिगत स्वाभिमानाची भावना दिली. असं करत असताना त्यांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46091929682134,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-AAMBEDKAR-SHASHI-THARUR-3.jpg?v=1752817602","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ambedkar-jivan-aani-varsa-shashi-tharoor","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}