{"product_id":"andharacha-gaon-marathi","title":"अंधाराच गाव-(Andharacha Gaon)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"ही गोष्ट जादूची.\\n \\n जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि\\n \\n सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.\\n \\n अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!\\n \\n राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!\\n \\n उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.\\n \\n आलं का यश त्यात तिला?\\n \\n गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!\\n \\n जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि\\n \\n तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी...\"}' data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eही गोष्ट जादूची.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजादूची. राक्षसाची. अंधाराची आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआलं का यश त्यात तिला?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46768473833686,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-andharach.jpg?v=1745319509","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/andharacha-gaon-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}