{"product_id":"arogya-yog-marathi","title":"आरोग्य-योग (Arogya Yog)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकात योगासनांचे शुध्द स्वरूप, त्यांचे शुध्दाचरण, त्यातील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यानुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तृत मार्गदर्शन योगसाधनेचे जगप्रसिध्द महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पध्दतीने केलं आहे, आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारं परिपूर्ण पुस्तक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47018953048278,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-aarogyayogMarathiFront-1.jpg?v=1751452668","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/arogya-yog-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}