{"product_id":"arpanpatrikatoon-g-a-darshan-v-g-wader","title":"अर्पणपत्रिकांतून जी. ए. दर्शन (Arpanpatrikatoon G. A. Darshan)","description":"\u003cp\u003e'जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eना कुणाला सामोरे जाणारे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथानक आले तरी कोठून? जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक ! \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47093188690134,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-gg_50fe28c7-01c3-46d1-9873-59d2945f2473.jpg?v=1753792359","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/arpanpatrikatoon-g-a-darshan-v-g-wader","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}