{"product_id":"ase-ghadle-thomas-alva-edison-rama-deshpande","title":"असे घडले थॉमस अल्वा एडिसन (Ase Ghadle Thomas Alva Edison)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबल्बचा शोध कुणी लावला, या प्रश्नाच उत्तर म्हणून एकच नाव\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआठवतं. ते म्हणजे एडिसन. अर्थात, थॉमस अल्वा एडिसन. पण आजच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयुगात आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउपकरणाची सुरुवात एडिसनने केलेल्या संशोधनात झाली होती, असं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. संशोधन हा त्याचा प्राण होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्रेष्ठ अमेरिकन संशोधक म्हणून गौरवल्या गेलेल्या एडिसनचा हा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रवास सहज तर नव्हताच, पण सरळही नव्हता. अपयश ही यशाची पहिली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपायरी असते, असं म्हणतात. एडिसनने अनेक वेळा अपयशाचा सामना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेला, तरीही तो कधीच थांबला नाही, निराश झाला नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या प्रत्येक कल्पनेचा, प्रत्येक कुतूहलाचा पाठपुरावा करणारा हा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंशोधक-शास्त्रज्ञ कसा घडत गेला, त्याची ही कथा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* विजेच्या दिव्यासाठी केलेले अनोखे प्रयोग\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* १०९३ पेटटस्चा मालक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* प्रत्येक अपयशात शोधली संधी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* कल्पनेचं खरे मुल्य जाणणारा संशोधक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* कुतूहलाचा पाठपुरावा करणारं संशोधन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* लोकांना आवडेल तेच मी विकेन, ही प्रतिज्ञा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेवटपर्यत निभावणारा अवलिया\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47123272302806,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-addy_9355cff7-ff54-4412-8f8d-8ecbe3e906a7.jpg?v=1754464401","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ase-ghadle-thomas-alva-edison-rama-deshpande","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}