{"product_id":"ashi-hoti-shivshahi-r-kulkarni","title":"अशी होती शिवशाही (Ashi Hoti Shivshahi)","description":"\u003cp\u003e‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमकालीन अस्सल साधनांवरून उकलून दाखवण्याचा प्रयत्न \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयेथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘बहुतजनांसी आधारु’ असे ‘श्रीमंत योगी’; जाणते, रचनात्मक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसांत निर्माण केला. ‘मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिघे मराठे सावरतील ’, असा आत्मविश्वास त्यांना होता. ‘रात्रंदिन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआम्हां युध्दाचा प्रसंग ’ हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ‘शिवशाही’ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45451222450390,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shiv_fdef530f-0b41-4cf5-8115-4dd4c0fedb23.jpg?v=1753430493","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ashi-hoti-shivshahi-r-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}