{"product_id":"at-any-cost-abhiram-bhadkamkar","title":"अ‍ॅट एनी कॉस्ट (At Any Cost)","description":"\u003cp\u003e'छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती लोकांची दैनंदिन गरज झाली... रोजच्या चहासारखं व्यसनच... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि मग... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारणाचे डावपेच सुरू झाले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया डावपेचांचं लक्ष्य ठरला - धनंजय चांदणे ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेडयातला एक सामान्य तरुण... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअॅट एनी कॉस्ट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47084946391254,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-at.jpg?v=1753523700","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/at-any-cost-abhiram-bhadkamkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}