{"product_id":"bahar-manacha-marathi","title":"बहर मनाचा-(Bahar Manacha)","description":"\u003cp\u003eआयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eआशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eवाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cdiv\u003eअशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eबहर मनाचा !\u003c\/div\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46772875198678,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-BaharManachacoverFront-1.jpg?v=1745391785","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bahar-manacha-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}