{"product_id":"bai-ga-vidya-pol-jagtap","title":"बाय गं (Bai Ga)","description":"\u003cp\u003eबाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं...\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086811676886,"sku":null,"price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bai.jpg?v=1753603630","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bai-ga-vidya-pol-jagtap","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}