{"product_id":"baji-pasalkar-prataprao-gujar-ramji-pangera-by-prashant-kulkarni","title":"बाजी पासलकर प्रतापराव गुजर रामजी पांगेरा (Baji Pasalkar, Prataprao Gujar, Ramji Pangera)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eबाजी पासलकर हे मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. जुलमी सुलतानी राजवट संपवून न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या महान यज्ञातील पहिली समिधा म्हणजे बाजी पासलकर होय!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर एक धाडसी वीर होते. त्यांचे मूळ नाव कुडतोजी होते. त्यांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांना\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan lang=\"HI\"\u003eप्रतापराव\u003c\/span\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहा किताब दिला अन् पुढे हेच नाव रूढ झाले. साल्हेर येथे खुल्या मैदानात त्यांनी मुघलांचा पराभव\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eकेला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eरामजी पांगेरा यांच्या पराक्रमामुळे त्यांचे वर्णन शिवभारतात परमानंदानी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan lang=\"HI\"\u003eअग्नीप्रमाणे वीर\u003c\/span\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eअसे केले आहे. कण्हेरगडावर रामजी पांगेरा यांच्या अवघ्या सातशे सैनिकांनी मुघल सरदार दिलेरखानाच्या हजारोंच्या सैन्याच्या तोंडचे पाणी पळवले.शेवटी दिलेरखानाला माघार घ्यावी लागली!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46974184456406,"sku":"","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bp.jpg?v=1750160035","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/baji-pasalkar-prataprao-gujar-ramji-pangera-by-prashant-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}