{"product_id":"bastarche-maowadi-marathi","title":"बस्तरचे माओवादी (Bastarche Maovadi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदहशतवादाप्रमाणेच देशात नक्षलवादी कारवायांच्या बातम्या वारंवार वाचायला मिळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्तीसगड, महाराष्ट, बिहार, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाचा प्रश्न गंभीर बनत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचालला आहे. भारतात जाणवणारी सामाजिक विषमता, जोडीला दुष्काळ यामुळे गरीब, आदिवासी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाओवादाकडे झुकले. हिंसाचारणे क्रांती होते, असे मानणाऱ्या नक्षलवादी नेत्यांना ही ही चळवळ\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरुजविली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुळात माओवाद म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्यात सहभागी लोक, त्यांची भूमिका,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते कुठून व का येतात, त्यांची जीवन पद्धती, त्यांचे बंड संपुष्टात येण्यासाठी सरकार करीत असलेले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउपाय, राहुल पंडिता यांनी 'बस्तरचे माओवादी' मधून मीमांसा केली आहे. बस्तर मधील नक्षलवादी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभागात त्यांच्याबरोबर राहून, जाणकारांशी चर्चा करून एक पत्रकाराने लिहिलेल्या या पुस्तकातून एका\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेगळ्या भारताचे दर्शन होते. याचा मराठी अनुवाद चिन्मय दामले यांनी केला आहे..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46799244624086,"sku":"","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-vaad.jpg?v=1745996684","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bastarche-maowadi-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}