{"product_id":"bhatkanti-set-marathi","title":"भटकंती संच (Bhatkanti Set)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e■ कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४ जॉर्जियामधील ऑटम कलर्स, तेथील प्राचीन अवशेष, स्टॅलिनचं जन्मगाव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअझरबैजानमधील इचेरी शेहरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग ● अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e★ नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e● प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश ‘अँडोरा’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e■ कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• स्पेनमधले बॅलेअरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• ११५ लहान-मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e● जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• ग्रीस मधली पांढरी निळी बेट, v लहान-मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझालेला व प्राचीन वारसा असलेला इंडोनेशिया १५ नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेट…..\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46983600603350,"sku":"","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/san.jpg?v=1750413056","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bhatkanti-set-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}