{"product_id":"bhinna-kavita-mahajan","title":"भिन्न (Bhinna)","description":"\u003cp\u003eमाणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिती तऱ्हांनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरं आहे की,आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोखरच \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वार्थानं भिन्न बनतो... \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47084863979734,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bn_a3665375-fb6f-4994-b85e-fd4659070f1e.jpg?v=1753515951","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/bhinna-kavita-mahajan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}