{"product_id":"blink-malcolm-gladwell","title":"ब्लिंक (Blink)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे एका क्षणात (निमिषार्धात)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिर्णय घेण्याची अद्भुत क्षमता आपल्या मेंदूत सतत कार्यरत असते. पण तिचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअस्तित्व आपल्या जागृत मनाला बऱ्याच वेळा कळत नसतं. ‘ब्लिंक’ या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकात विविध क्षेत्रांतील विस्मयकारक उदाहरणे सोप्या भाषेत देऊन अबोध\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनातील या प्रक्रियेमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटककार,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राध्यापक, गुंडांचा पाठलाग करणारे पोलीस, युद्धाचे डावपेच आखणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसैन्यातील जनरल, नोकरीसाठी मुलाखत घेणारे, बुद्धयंक मापनासारख्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्रीय चांचण्या, मोटर-कार सेल्समन, व्यवस्थापन सल्लागार, वकील,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविवाह सल्लागार, खेळाडू, आपत्कालीन विभागातील डॉक्टर, मार्केटिंग तज्ज्ञ,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंगीतकार, वधू-वर मेळाव्यातील युवक-युवती, खाद्यपदार्थांच्या चवीतील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतज्ज्ञ, चेहरा वाचणारे तज्ज्ञ, स्वमग्नता (ऑटिझम), अशा विभिन्न क्षेत्रांतील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउदाहरणे देऊन मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यासारख्या गहन विषयांचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगाभा सोपा करून सांगितला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46857691070678,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-bt.jpg?v=1747312465","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/blink-malcolm-gladwell","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}