{"product_id":"buddhiman-balkacha-janma-garbha-sanskar","title":"बुद्धिमान बालकाचा जन्म (Buddhiman Balkacha Janma)","description":"\u003ctable width=\"555\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"555\"\u003eआपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता\u003cbr\u003eप्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या\u003cbr\u003eउज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला\u003cbr\u003eअसतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती\u003cbr\u003eकाळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास\u003cbr\u003eकसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे\u003cbr\u003eशिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक\u003cbr\u003eपालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46719743492310,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/bb.jpg?v=1744188244","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/buddhiman-balkacha-janma-garbha-sanskar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}